या भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ला साथ द्या- मा. आमदार राजेंद्र जैन

347 Views

 

प्रतिनिधि। देवरी

आज देवरी तालुक्यातील चिचगड येथे जि.प. प्राथमिक शाळेच्या सभागृहात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाची संगठणात्मक बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन व आमदार श्री मनोहर चंद्रीकापुरे, जिल्हाध्यक्ष श्री विजय शिवनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

यावेळी संवाद साधतांना श्री राजेंद्र जैन म्हणाले की, म्हणाले कि, चिचगड सारख्या मागास भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नांना या भागातील जनतेची साथ हवी आहे. या भागातील छोटे – मोठे कामे श्री पटेल व डिपीडिसी च्या माध्यमातून पुर्ण करु त्यासाठी आपण जिल्हा परिषद व पंचायत समितीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून द्या.

शेतकरी – शेतमजूर वर्गाला नेहमीच आमचा पाठिंबा राहलेला आहे. शेतकर्‍यांच्या धानाला बोनस देण्याच्या आश्वासनाची पूर्तता श्री पटेल यांनी केली आहे. याउलट केंद्र सरकार पेट्रोल डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीच्या माध्यमातून जनतेची लुट करीत आहे, हे लुटेरु सरकार आहे. केंद्र सरकारने दरवाढ कमी करून जन सामान्य हिताचा निर्णय घ्यावा. श्री मनोहर चंद्रीकापुरे व श्री विजय शिवनकर मान्यवर म्हणाले की, खासदार श्री प्रफुल पटेल यांनी जे कार्य केले आहे त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले पाहिजे, कामाचा प्रसार प्रचार करण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, जि. प. पर्यवेक्षक व बुथ प्रमुखांनी गावात बैठक लावुन नियोजन करण्याचे काम करावे व प्रत्येक घरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षाची विचारधारा पोहचविण्याचा प्रयत्न करावा.

या बैठकीला माजी आमदार राजेन्द्र जैन, आमदार मनोहर चन्द्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष विजय शिवनकर, नरेश माहेश्वरी, रमेश ताराम, सी. के. बिसेन, पारबताबाई चांदेवार,केशव भुते, गोपाल तिवारी, फगनोगी कल्लो, इंदल अरकरा, भैयालाल चांदेवार, भाष्कर धरमसहारे, अमरदास सोनभोईर,सत्यवान देशमुख, बबलु भाटिया, दिलीप दुरुगकर, मुन्नाभाई अन्सारी, राजराम शिवनकर, सेवक बारसे, मनोहर राऊत, सुजित अग्रवाल, तेजराम मडावी, अर्चना ताराम, मिराताई कुंजाम, देवविलास भोंगारे, योगेश देशमुख, बबलुभाई पठाण, माधुरी शहारे, भोजसिंग कश्यप, राजेश बिंझलेकर, देऊजी धोटे, यादवराव सहारे, आरती जांगडे , मंहादेव श्यामकुवर, महेंद्र निकोडे, झुलनबाई नागपुरे, प्रह्लाद भोयर, चिंताराम नाईक,सुमित खुडसाम, नारद नाईक, प्रेमलाल चावर, सलमान देशमुख, प्रकाश देशमुख, दिलीप देशमुख, मोहनलाल धरत, प्रह्लाद सिंह गौर, जयेंद्र चाकार, रामेश्वर कपूर, दयाराम वाघाड़े, भीकाजी वाढई, जगह मोहुर्ले, कालिदास ठाकरे, खेमराज निकोडे, प्रह्लाद चौधरी, प्रह्लाद शेंडे, तरकडु निकोडे, वामन निकोडे, शिवलाल महूर्ले, किरण कोवे, सुन्दरबाई मेंढे, छाया मड़ावी, कविता ताई, सबीना शेख, गौरव शहारे, भास्कर मासरकर, खेमराज निकोडे, प्रह्लाद चौधरी, प्रह्लाद शेंडे, तरकडु निकोडे, वामन निकोडे, शिवलाल महूर्ले, किरण कोवे, सुन्दरबाई मेंढे, छाया मड़ावी, कविता ताई, सबीना शेख, गौरव शहारे, भास्कर मासरकर, रीना राउत, कांतिबाई , फूलवंती भैसा, सरिता धर्मगुडे, बयवंता सहारे, हेमलता मंडाले, किरण भोमड़े, सविता मरकाम, सविता देशमुख, जसवंता राउत, निर्मला येड़े, पुनाबाई सलामे, खेलन नागपुरे आदि कार्यकर्ता उपस्थित होते।

या कार्यक्रमात माजी आमदार  राजेन्द्र जैन, आमदार मनोहर चन्द्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष विजय शिवनकर यांचा प्रमुख उपस्थित अनेक कार्यकर्तानी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश केला।
सिदार सिंग बागतलवार, यशवंत भोगारे, कैलाश कोल्हारे, मनोज गौर, अनिल मडावी, पुसलाल गंगासागर, अनिल गावळ, जाकिर शेख, धनसिंग सलामे, देवानंद शहारे, शितल परिहार, प्रल्हाद चौधरी, खेमराज निकोडे, तरकडु निकुरे, वामण निकोडे, जगण माहुर्ले, भिकाजी वाढई,दसाराम वाघाडे, कालिदास ठाकरे, राजकुमार केराम, मुनेश्वर काटेंगे, माहंगुराम जामकाटे, धनसिंग सलामे, नरेश भोंगारे, शिवलाल कोवे, भरत डोंगर, किरण कोवे, कांताबाई गंगासागर, राजकुमार नेताम, प्रतिमा कोसरिया, सांताबाई गंगासागर, उर्मिला कोसरिया, अमरितबाई गंगासागर, सुनिता भोंगारे, फुलवंतीबाई सोनसर्वे, ब्रिजवंती बाई पुजारी, पुनमताई सलामे, सोनकुवर बाई बागतलवार, जगोतिनबाई बेसन, इशुभ भौतिक, मोहन घरत प्रवेश केला।

Related posts