ग्रा.पं.मुंडीपार येथे पाणी टंचाई आराखड्यातून विंधन विहिर खोदण्यात आली

138 Views

 

प्रतिनिधि। 17 जून

गोरेगांव। तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील वार्ड क्र.२ बाज़ार चौक येथे जि.प.गोंदिया पाणी टंचाई आराखड्यातून विंधन विहिर खोदण्यात आली.

सदर विंधन विहिरचे भुमिपुजन आज गुरुवारी करुन खोदाईला सुरवात करण्यात आली. गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या मुंडीपार येथील नागरिकांना आज दिलासा मिळाला.

यावेळी सरपंच सुमेंद्र धमगाये , उपसरपंच जावेद (राजाभाई) खान, तंमुस अध्यक्ष गिरीश पारधी,माजी तंमुस अध्यक्ष नामदेव नेवारे,माजी तंमुस अध्यक्ष प्रकाश ठाकुर टुकेन्द्र भगत,मनोहर राऊत,लिखचंद घारपिंडे, राजेंद्र बिसेन , उमेन्द्र ठाकुर , रोहित पांडे,सुनिल वाघाडे,अजय नेवारे,धर्मेद्र मारगाये व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts