गोरेगावात पहिला भटके विमुक्त दिवस उत्साहात संपन्न, समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार

155 Views

 

गोरेगाव। दिनांक 31 ऑगस्ट 2025 ला वनकामगार भवन गोरेगाव येथे पहिला भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जगदीश येरोला तसेच दीप प्रज्वलक श्री आशिष  बारेवार तसेच प्रमुख अतिथी अरविंदजी जयस्वाल तसेच मोरेश्वर कांबळे, श्री मन्सुभाऊ मारबदे, श्री वामनजी शहारे श्री हिरालाल रहांगडाले श्री छन्नुजी अगडे श्री गौरीशंकरजी गाढवे श्री विजेंद्रजी केवट श्री ओमकार मेश्राम श्री मनोज चाचरे श्री भादुजी चाचेरे श्री विकास चाचेरे श्री सुनील चाचेरे कुमारी सुनीता मांढरे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

या याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला तसेच अनेक विषयावर समाजजागृती पर मार्गदर्शन करण्यात आले तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली .

अनेक वक्त्यांनी समाज प्रबोधनपर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ढिवर समाज नवयुवक चेतना समिती गोरेगाव च्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले. निक्की मोहनकर नितीन कांबळे अनिल मेश्राम अजय मेश्राम अश्विन मोहनकर राहुल मोहनकर नामदेव मेश्राम प्रकाश मेश्राम श्रावण मौजे सुभाष मेश्राम जितू मेश्राम रुपेश बागडे विकी मोहनकर सतीश मेश्राम अश्विन मेश्राम मनीष चाचेरे शुभम चाचेरे मंगेश मेश्राम महेश मेश्राम परमेश्वर मेश्राम सुनील बागडे गुड्डू मेश्राम सुनील मेश्राम कैलास चाचेरे शैलेश चाचेरे

मनोज मेश्राम चंद्रभान चाचेरे राकेश मेश्राम नंदकिशोर चाचेरे राजेंद्र मेश्राम राकेश मेश्राम विकास मेश्राम विलास चाचेरे धर्मराज मेश्राम संजय मेश्राम विजय मेश्राम कपिल मेश्राम मनीष मौजे दीपक मेश्राम विनोद मेश्राम मुन्ना मडावी महेश मेश्राम उमेश मेश्राम महेंद्र चाचेरे रमेश चाचेरे मनीष मेश्राम श्लोक मेश्राम देवानंद मेश्राम अरविंद चाचरे करण मेश्राम अभय मेश्राम गिरीश चाचरे अनुप वलथरे आकाश मेश्राम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला स्थानिक समाज बांधव व भगिनी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला पहिल्यांदाच अशा प्रकारचा हक्काचा दिवस साजरा करण्याचा मान समाजाला मिळाला याबद्दल सर्व समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

Related posts