1,291 Views गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितित संपन्न.. गोंदिया। आज गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, रेलटोली, गोंदिया येथे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. पालकमंत्री ना.श्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या गोंदिया येथे प्रथम आगमन निमित्त भव्य स्वागत करण्यात आले. सदर बैठकीला माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांनी पक्ष संघटन, आगामी निवडणूकाची तयारी, बूथ कमिटीचे सशक्तीकरण, विविध समित्यांवर पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत विचार व्यक्त केले. श्री राजेंद्र जैन पुढे म्हणाले की,…
Read Moreअग्निवीर’ अक्षय गवते यांच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
1,159 Views मुंबई, दि. २६ : सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जवान अक्षय गवते हे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे होते. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षयच्या निधनाबद्दल त्याच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली.
Read Moreगोंदिया: धान उत्पादक भागातील आमदाराची तातडीने बैठक लावून समस्या मार्गी लावण्यात याव्यात- आ. विनोद अग्रवाल
1,211 Views धान खरेदी केंद्रामध्ये येणा-या अडचणी दूर करा, आ.विनोद अग्रवाल यांनी अन्न व नागरी पुरवठा यांच्याकड़े केली मागणी प्रतिनिधी/गोंदिया : गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा असून बहुतांश सर्वच शेतकरी धान पिकाची लागवड करत असतात. जवळपास अनेकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. धान पीक निघाले असून शेतकरी बांधव बाजारात धान विक्रीसाठी धावपळ करीत आहे. तसेच धान खरेदी केव्हा सुरु होणार ही वाट पाहत आहेत व त्यामुळे शेतक-यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. दरवर्षी काही न काही अडचणी धान खरेदी साठी येतच असतात. सध्या गोंदिया भंडारा जिल्हातील शासकीय आधाभूत धान खरेदी केंद्र…
Read Moreगोंदिया: लहरीबाबा आश्रम में दुर्गाष्टमी के शुभ अवसर पर एक हजार से अधिक ने उठाया स्वास्थ्य शिविर का लाभ
1,696 Views गोंदिया, 24 अक्टूबर दुर्गा अष्टमी के शुभ अवसर पर, माता भागीरथी की स्मृति में श्री लहरीबाबा आश्रम संस्थान (मध्यकाशी), कामठा में ब्राम्हणकर हॉस्पिटल (गोंदिया) के सहयोग से एक भव्य स्वास्थ्य जांच शिविर का आयोजन किया गया। शिविर का उद्घाटन संस्थान के पीठाधीश परम पूज्य संत तुकड़या बाबा और अध्यक्ष गोपाल बाबा ने किया। डॉ. नोविल ब्रम्हणकर, संस्थान सचिव गोविंद मेश्राम, कोषाध्यक्ष गोपाल मते, ट्रस्टी संजय तराल, दीपक कुन्दनानी, विजय सातपुडे, एडवोकेट अनिल ठाकरे, सुरेंद्र खरकाटे, जयंत खरकाटे प्रमुख रूप से उपस्थित थे । शिविर में कामठा एवं आसपास…
Read Moreगोंदिया: 6 साल की मासूम से दरिंदगी, कोर्ट ने सुनाई उम्रकैद की सजा..
1,899 Views रिपोर्टर। 25 अक्तूबर गोंदिया। आज 25 अक्तूबर को गोंदिया के विशेष सत्र न्यायालय ने वर्ष 2022 में एक मासूम बच्ची के साथ हुए लैंगिक अत्याचार के मामले पर अहम फैसला सुनाते हुए समाज के लिए कलंकित आरोपी को दोषी मानते हुए आजीवन (मरते दम तक) की कठोर सजा सुनायी। आरोपी लोकेश खटोले उम्र 21 वर्ष निवासी सड़क अर्जुनी को ये सजा धारा 376 (एबी) भादवि, धारा 6 पॉक्सो एक्ट 2012 के तहत सुनाई गई। वर्ष 2022 के जुलाई माह में 6 वर्षीय पीड़िता की माँ द्वारा डुग्गीपार थाने…
Read More


