गोंदिया: महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचा जाज्वल्य इतिहास ‘पाण्याने पेटला वणवा’ नाटकातून साकारला

204 Views  गोंदिया येथे ऐतिहासिक नाट्यप्रयोगाला खा. राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थिती गोंदिया। महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या माध्यमातून भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण समाजाला दिलेला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठेचा अमूल्य संदेश प्रभावीपणे नाट्यरूपात ‘पाण्याने पेटला वणवा’ या नाटकातून मांडण्यात आला आहे. या ऐतिहासिक नाटकाचे लेखन आमदार श्री राजकुमार बडोले यांनी केले असून, चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्याच्या हक्कासाठीचा लढा नव्हता, तर तो मानवी स्वाभिमान, सामाजिक न्याय आणि समानतेच्या अधिकारासाठी उभारलेला ऐतिहासिक संघर्ष होता. महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त सामाजिक समता, मानवी स्वाभिमान आणि…

Read More