गोंदिया शहरातील अनेक युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

125 Views  गोंदिया। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय, येथे गोंदिया शहरातील अनेक युवकांनी खासदार श्री राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या विकासवादी नेतृत्वावर विश्वास ठेवून गोंदिया शहरातील सर्वश्री वैभव लदरे, सोमू लदरे, संस्कार लदरे, अंकित लदरे, जय महावत, रणजित बरिसाल, असुतोष व्यास, विवेक बिरिया, दुर्गेश चिंचखेडे, मनीष बोरकर, प्रांजल चुटेलकर, सागर जनेवार, ब्रिजेश बैरिसाल,पिंकी लदरे, अंश माहुरे, लकी हतकया, वेदांत लदरे, अभिषेक चिमोटे, विवेक डाखा, आदी शेंद्रे, अजय सोनी, शशिकांत बैरीशाल, रिषभ बैरीशाल, अंसू बिरिया, वैभव बिरिया, पपू दानवे, ओम छडीमलक, भोला राऊत, देवा…

Read More