93 Views गोंदिया। खासदार प्रफुल पटेल दोन दिवसीय दौऱ्यावर असून दिनांक ७ व ८ एप्रिल २०२६ ला भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दिनांक ७ एप्रिल, २०२६ मंगळवारला सकाळी ११ वाजता चांदपूर देवस्थान येथे श्री हनुमानजी दर्शन, सकाळी ११.३० वाजता एम.टी.डी.सी. रिसॉर्ट चांदपूर येथे पक्ष पदाधिकारी बैठक, दुपारी ०२.०० वाजता सिंधी धर्मशाला, खैरलांजी रोड, तिरोडा येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक, सायंकाळी ०५.०० वाजता कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या भेटी व चर्चा निवास स्थान, रामनगर, गोंदिया येथे उपस्थित राहणार. तसेच दिनांक ०८ एप्रिल बुधवारला दुपारी १२.०० वाजता, नवेगाव बांध…
Read More