गोंदिया: खा.प्रफुल पटेल यांचा दोन दिवसीय दौरा – विविध कार्यक्रमांना उपस्थिती

43 Views  गोंदिया। मा. खासदार श्री प्रफुल पटेलजी दोन दिवसीय दौऱ्यावर असून दिनांक १९ व २० मार्च २०२६ ला अनुक्रमे नागपूर व गोंदिया येथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दिनांक १९ मार्च, गुरुवारला सायंकाळी ६.०० वाजता हॉस्पिटल भूमिपूजन कार्यक्रम, रामदासपेठ, पंचशील चौक, नागपूर येथील भूमिपूजन कार्यक्रमांला उपस्थित राहणार आहेत. दिनांक २० मार्च, शुक्रवारला सकाळी १०.३० वाजता, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत तालुका स्तरीय समाधान शिबीराचे कार्यक्रमाला टी. बी. टोली ग्राउंड, गोंदिया येथे उपस्थिती तसेच दुपारी १२.३० वाजता कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या भेटी व चर्चा निवास स्थान, रामनगर, गोंदिया येथे उपस्थित राहणार…

Read More