66 Views गोंदिया। आज जागतिक महिला दिनाच्या निमित्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन, रेलटोली कार्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. खासदार श्री प्रफुल पटेलजी व माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी तुरकर, शहर अध्यक्ष नानू मुदलियार, शहर अध्यक्षा माधुरी नासरे, नगरसेविका निर्मला मिश्रा, नगरसेविका कल्पना बन्सोड, कुंदा दोनोडे, कुंदा पंचबुद्धे, मैथिली पुरोहित, रुचिता चौहान, वर्षा बैस, सुनीता धपाड़े, समीरा रामटेककर, शेफाली बिसेन, धनिशा कटरे, विशाखा टेम्भूर्ने, अंजलि बंसोड़, संगीता येवले,…
Read More