85 Views गोंदिया, दि.18 : ‘न्याय तुमच्या दारी’ हा विधी सेवा महाशिबिराचा मुख्य उद्देश असून या उद्देशाची फलश्रुती करून शेवटच्या नागरिकांपर्यंत न्याय पोहोचेल तसेच शासनाच्या योजनांचा लाभ मिळेल यासाठी शासनातील प्रत्येक यंत्रणांनी कटिबद्ध राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती ए. एस. किलोर यांनी आज झालेल्या विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा या कार्यक्रमात केले. यावेळी त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी संघटनेचे कौतुकही केले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांचे निर्देशानुसार…
Read More