17 Views CM फडणवीस यांची हनुमंतकथा कार्यक्रमात हजेरी गोंदिया। कलयुगात ईश्वारापर्यंत पोहचण्यासाठी गुरू हे महत्वाचे माध्यम आहे आणि हे सौभाग्य आज गोंदिया येथून गुरू पिठाधिश्वर ऋितेश्वर महाराज यांच्या दर्शनाने तसेच त्यांच्या अमृतवाणीतून हनुमंत कथेच्या श्रवणाने प्राप्त झाले आहे. यासाठी मी या कार्यक्रमाचे यजमान खासदार प्रफुल पटेल व त्यांच्या धर्मपत्नी सौ. वर्षाताई पटेल यांचे आभार मानतो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज २२ डिसेंबर रोजी हनुमंत कथा पाठ कार्यक्रमात व्यक्त केले. गोंदिया येथील धोटे बंधु विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात हनुमंत कथा पाठचे आयोजन करण्यात आले आहे. आज कथेचा दुसरा दिवस होता.…
Read More