90 Views नागपूर. गेल्या एका वर्षात महायुती सरकारने शेतकरीच नव्हे तर सामान्य जनतेसाठी अभूतपूर्व योजना आणून दिलासा देण्याचे काम केले. महायुतीचे सरकार दूरदृष्टीचे असून प्रामाणिक काम करीत आहे. सरकारवरील टिकेला कुठेही स्थान नाही. परंतु राज्यातील जनतेने काहीच काम दिले नाही. त्यामुळे विरोधक टिका करीत असल्याचा टोला आमदार डॉ. परिणय फुके यांनी लगावला. विरोधकांची एकूण स्थितीच गोंधळलेली, भरकटलेली आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. एका वर्षातील कार्यकाळातील माहिती देताना शेवटी त्यांनी ‘अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन हमने, अभी तो आसमा बाकी है…या शायरीतून जनतेच्या कल्याणाच्या सरकारच्या पुढील योजनांचे सुतोवाच केले. आमदार…
Read MoreDay: December 14, 2025
सदगुरू श्री ऋतेश्वरजी महाराज की उपस्थीत में भक्तिमय हनुमंत कथा में विभिन्न कार्यक्रमों का आयोजन
69 Views गोंदिया। शहर में धार्मिक व भक्तीमय वातावरण में सांसद श्री प्रफुल पटेल व सौ.वर्षाताई पटेल परिवार द्वारा आयोजित दिनांक २१ से २३ दिसंबर २०२५ तक अयोजित हनुमंत कथा के भव्य धार्मिक आयोजन के तहत अनेक कार्यक्रम आयोजित किए जा रहे है। दिनांक २१ दिसंबर २०२५ को दोप.१.३० बजे दुर्गा चौक स्थित माँ जगदंबा धाम से शोभा यात्रा का आयोजन किया गया है तथा रात ८.०० बजे अखिल भारतीय कवि सम्मेलन का आयोजन डी.बी. सायंस कॉलेज परिसर में आयोजित किया गया है । इस कार्यक्रम में देश के प्रसिध्द…
Read More