31 Views गोंदिया। धार्मिक नगरी गोंदिया में दिनांक २१ से २३ दिसंबर तक हनुमंत कथा का आयोजन किया गया हैं। वृंदावन स्थित श्री आनंदम धाम ट्रस्ट के पीठाधीश्वर सद्गुरु श्री ऋतेश्वरजी महाराज के मुखाग्र बिंदु से हनुमंत कथा का वाचन होगा। डी.बी.सायन्स महाविद्यालय के परिसर में सांसद श्री प्रफुल पटेल व सौ वर्षाताई पटेल व अन्य गणमान्य व भक्तगण उपस्थित रहेंगे। धार्मिक आयोजन के उपलक्ष पर दि. २३ दिसंबर को रात ०८.०० बजे विठ्ठल रुख्मिणी मंदिर परिसर, बाघनदी कोरनी (जीरुटोला) में सद्गुरु श्री गुरूजी के हस्ते दिप दान महोत्सव का…
Read MoreDay: December 13, 2025
अधिवेशनात वसतीगृहांच्या सुरळीत संचालनासाठी आमदार बडोले यांनी विधानसभेचे वेधले लक्ष..
43 Views नागपुर। महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात (२०२५) अर्जुनी-मोरगावचे आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सामाजिक न्याय विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या वसतीगृहांच्या समस्या सदनाच्या निदर्शनास आणून दिल्या. प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी लक्ष वेधून विनंती केली की, गेल्या ३-४ वर्षांपासून वॉर्डनना निधीअभावी वसतीगृह चालवण्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यामुळे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना होणाऱ्या हालांची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. आमदार बडोले यांनी सांगितले की, वसतीगृहे सुरळीत चालण्यासाठी वेळेवर निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे, जेणेकरून दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला खीळ बसू नये. त्यांच्या या मागणी वर राज्याचे आदिवासी विकास…
Read More