अदानी फाऊंडेशनकडून तिरोडा तालुक्यातील ४४ अंगणवाड्यांना डेस्क-बेंच उपलब्ध!

36 Views  तिरोडा : अदानी फाऊंडेशन, तिरोडा यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून तिरोडा तालुक्यातील ४४ अंगणवाड्यांतील बालकांसाठी आवश्यक असलेले डेस्क-बेंच सेट उपलब्ध करून दिले आहेत. अंगणवाडीतील चिमुकल्यांना अधिक सोयीस्कर आणि प्रोत्साहनपर शैक्षणिक वातावरण मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. बालकांच्या आरोग्यासाठी व शिक्षणासाठी पूरक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हे साहित्य वितरित करण्यात आले आहे. तालुक्यातील ४४ अंगणवाड्यांना एकूण २६४ डेस्क-बेंच सेट वाटप करण्यात आले असून, यामध्ये एकूण १५८४ खुर्च्या व १८४८ डेस्क पुरविण्यात आले आहेत. हा महत्त्वपूर्ण उपक्रम अदानी पावरचे प्रमुख श्री. मयंक दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अदानी फाउंडेशनचे प्रमुख…

Read More