गोंदिया: एनसीपी ने उत्साहात साजरी केलं गांधी- शास्त्री जयंती आणि धम्मचक्र प्रवर्तन दिवस

39 Views  गोंदिया। आज 02 अक्तूबर राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची जयंती व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन, रेलटोली, कार्यालय गोंदिया येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर व माजी प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून माजी आमदार श्री राजेंद्र जैन व उपस्थितांकडून साजरी करण्यात आली. यावेळी श्री राजेंद्र जैन यांनी थोर महात्म्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून अभिवादन केले व सर्व समाज बांधवांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या व विजया दशमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वश्री राजेन्द्र जैन,…

Read More