27 Views भंडारा। खासदार प्रफुल पटेल हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात त्यांनी भंडारा शहरातील विविध श्री गणेश उत्सव मंडळांना भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन व आशिर्वाद घेतले. या प्रसंगी गणेशपूरचा राजा – सन्मित्र गणेश मंडळ (गणेशपूर), मानाचा महागणपती – नवबजरंग गणेशोत्सव मंडळ (बजरंग चौक), म्हाडाचा गणपती – म्हाडा कॉलनी, भृशुंड गणेश मंदिर – मेंढा रोड तसेच भंडाराचा राजा – गणेश उत्सव मंडळ (छोटा बाजार गांधी चौक) येथे जाऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले व सर्व जनतेचे जीवन सुख, समृद्धी व मंगलमय क्षणांनी परिपूर्ण होवो अशी प्रार्थना केली. खासदार…
Read MoreDay: September 1, 2025
गोरेगावात पहिला भटके विमुक्त दिवस उत्साहात संपन्न, समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार
172 Views गोरेगाव। दिनांक 31 ऑगस्ट 2025 ला वनकामगार भवन गोरेगाव येथे पहिला भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जगदीश येरोला तसेच दीप प्रज्वलक श्री आशिष बारेवार तसेच प्रमुख अतिथी अरविंदजी जयस्वाल तसेच मोरेश्वर कांबळे, श्री मन्सुभाऊ मारबदे, श्री वामनजी शहारे श्री हिरालाल रहांगडाले श्री छन्नुजी अगडे श्री गौरीशंकरजी गाढवे श्री विजेंद्रजी केवट श्री ओमकार मेश्राम श्री मनोज चाचरे श्री भादुजी चाचेरे श्री विकास चाचेरे श्री सुनील चाचेरे कुमारी सुनीता मांढरे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. या याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला तसेच…
Read More