23 Views क्राइम रिपोर्टर। 12 जुलाई भंडारा। साकोली शहर के सुप्रसिद्ध हॉस्पिटल में 17 वर्षीय नाबालिक लडकी को सोनोग्राफी करने के बहाने से अनैतिक कृत्य करने की घटना 9 जुलाई को घटित हुई. नाबालिक पिड़ीता साकोली के श्याम हॉस्पिटल में उपचार के लिए दाखिल हुई थी. डॉक्टर देवेश अग्रवाल ने सोनोग्राफी के लिये पीडिता को कक्ष में बुलाया और आधा घंटा एकांत वास में रखते हुए उसके साथ अश्लील कृत्य करने का आरोप पीडिता के माता ने बताया है. इस दरमियान नर्स और माता को बहार बैठा दिया गया. तक्रार…
Read MoreDay: July 12, 2025
भंडारा: मा. आमदार राजेन्द्र जैन यांच्या उपस्थितीत गोंडेगाव सरपंच धर्मेद्र बोरकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश..
46 Views भंडारा। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जनसंपर्क कार्यालय, भंडारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार मा श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्राम गोंडेगाव (ता. लाखनी) चे सरपंच श्री. धर्मेद्र बोरकर यांनी आपल्या समर्थकांसह माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री नानाभाऊ पंचबुद्धे यांच्या उपस्थितीत पक्षाचा दुपट्टा वापरून अधिकृतपणे पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे गोंडेगाव व परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जनाधार अधिक मजबूत होणार असून स्थानिक पातळीवर विकास व जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे श्री. धर्मेद्र बोरकर यांचे मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन पक्ष…
Read More