सभासद नोंदणी करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावा – खा. प्रफुल पटेल

60 Views  भंडारा। आज भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या शुभ हस्ते हेमंत सेलिब्रेशन सभागृह, भंडारा येथे संपन्न झाला. यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा पक्ष सभासद नोंदणीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कार्य करणारी पार्टी आहे. संपूर्ण जिल्ह्यात सभासद नोंदणी अभियान कार्यक्रम राबवून लोकांना पक्षाच्या विचारधारेत आणणे, पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावातील व शहरातील चावडीवर बसून बूथ कमिटीबाबत चर्चा व नियोजन करून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याचे आवाहन खासदार श्री प्रफुल पटेल यांनी केले. याप्रसंगी खासदार श्री प्रफुल…

Read More