आमदार प्रीमियर लीग 3.0: युवाशक्ति स्पोर्ट्स क्लब द्वारे डे-नाइट क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन..

68 Views गोरेगांव। गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगांव शहरातील जगत महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर युवाशक्ती स्पोर्ट्स क्लब द्वारे आमदार प्रीमियर लीग 2025 सीजन 3.0 चे आयोजन  करण्यात आलेले आहे. हे गोंदिया जिल्ह्याचे सर्वात मोठे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन असून दिवस रात्र क्रिकेट चे सामने होणार आहेत. या भव्य आयोजनाचे आमदार विजय रंहागडाले यांच्या हस्ते उद्घाटन दिनांक 16 मार्च रोजी रविवारला रात्री आठ वाजेच्या सुमारास विधिवत उद्घाटन पार पडले. या स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार 250000/- रुपये, द्वितीय पुरस्कार  100000/- रुपये,  तृतीय पुरस्कार 31000/- रुपये असे आहे. या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून  गोरेगाव पंचायत समितीच्या सभापती…

Read More