56 Views पांढराबोडी येथे चंदन गजभिये यांच्या निवास स्थानी झाला पक्ष प्रवेश… गोंदिया। खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे पक्षाची बांधणी, संघटन व विस्तार होण्यात निश्चितच लाभ होईल. श्री पटेलजी यांच्या जनकल्याणकारी व विकास करण्यासाठी असलेली प्रतिबद्धता यामुळे क्षेत्रांत विकासशील बदल होणार या विश्वासावर पांढराबोडी येथील सर्वश्री खेमलाल गराडे, संजय खजरे, संतोष गुरे, बंडूजी बसेने, नोकलाल दमाहे, रोहन दमाहे, विजय उईके, टेकलाल दमाहे, प्रभुदयाल दमाहे, मनोज दमाहे, मनोज दमाहे, योगलाल उके, मुकेश लिल्हारे, मिरनबाई मानकर, पौरणिबाई आंबेडारे, दासगांव येथिल…
Read MoreDay: March 2, 2025
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रामायणा सुपर स्पेशलीटी हॉस्पिटल अँड ट्रामा सेंटर चे शुभारंभ..
58 Views गोंदिया। आज बोपचे पेट्रोल पंप, अवंती चौक, रिंग रोड गोंदिया येथे रामायणा सुपर स्पेशलीटी हॉस्पिटल अँड ट्रामा सेंटर चे उदघाट्न माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री विजय रहांगडाले यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व फीत कापून करण्यात आले. रामायणा सुपर स्पेशलीटी हॉस्पिटल अँड ट्रामा सेंटर हे ब्रेन ट्रामाअँड ट्युमर सर्जरी, एंडोस्कोपी स्पिनल अँड ब्रेन सर्जरी, ऍडव्हान्स नयूरो सर्जरी, बर्न युनिट, आर्थो अँड बोन रिप्लेसमेंट, युरोलॉजि, डायलिसिस सुविधा सह आरोग्य क्षेत्रात अत्याधुनिक मशिनरी व यंत्र साहित्याच्या सहाय्याने सर्व सोयी सुविधानी सुसज्ज हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होत आहेत. रुग्णांना उच्च…
Read More