143 Views सड़क अर्जुनी। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकी मध्ये प्रचंड यशानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सडक/अर्जुनी च्या वतीने तेजस्विनी लॉनं येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र विधानसभेची नुकतीच गोंदिया व भंडारा जिल्ह्यात खा.प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात विधानसभा क्षेत्रातील निवडणूक पार पडली यात जनतेने दिलेला कौल विकासासाठी व प्रगतीसाठी असून पुढेही लोककल्याणाची कामे करीत राहू, दोन्ही जिल्ह्यातील जनतेने महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून दिल्याबद्दल मतदार बंधू – भगिनी व सर्व जनतेचे आभार मानतो…
Read MoreDay: November 28, 2024
नई सरकार में जनता के विधायक विनोद अग्रवाल को मिलें मंत्रिपद-घनश्याम पानतवने
269 Views 72 साल बाद गोंदिया में कमल खिलाकर इतिहास कायम होने पर गोंदिया को सम्मान मिलना चाहिये प्रतिनिधि। गोंदिया। महाराष्ट्र में नई सरकार के गठन के साथ ही, मंत्रिपद को लेकर भी आवाज उठाना शुरू हो गई है। एक तरफ कार्यकर्ता जोश में है तो दूसरी तरफ भाजपा पदाधिकारी भी गोंदिया को उसका सम्मान देने आलाकमान से मांग कर रहे है। गोंदिया में महायुति से भाजपा प्रत्याशी रहकर विधानसभा चुनाव में कमल खिलाकर इतिहास बनाने वाले विनोद अग्रवाल को नई सरकार में मंत्रिपद देने गोंदिया नगर परिषद के पूर्व…
Read More