130 Views गोंदिया। आज ग्राम बनाथर, येथे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या निवडणूक प्रचारार्थ महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ता संयुक्त सभेला खासदार श्री प्रफुल पटेल यांनी संबोधित केले. यावेळी सभेला संबोधताना श्री पटेल म्हणाले की, या क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, सर्व सामान्यांच्या प्रश्नांना विचारात घेऊन आपण सदैव कार्य केले आहे. जनतेच्या आरोग्याच्या समस्या लक्षात घेत गोंदिया येथील मेडिकल कॉलेज, बिरसी येथुन विमान सेवा सुरु झाल्याने शैक्षणिक, व्यापारी व शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शेतकऱ्यांच्या धानाला बोनस देण्याचे काम, शेतीसाठी सिंचनाची सुविधा यासारख्या अनेक जन हितासाठी कार्य केले आहे. पुढे ही…
Read More