लाडली योजना को बंद करने का दुस्साहस करने वाले सौतेले भाईयों को उनकी जगह दिखा दो- डीसीएम देवेन्द्र फडणवीस

1,492 Views  गोंदिया में डांगोरली बैराज, को लाने का श्रेय सिर्फ विनोद बाबू को- उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस गोंदिया। 13 अक्तूबर इस क्षेत्र की जनता बड़ी भाग्यशाली है कि उनको इतना फुर्तीला विधायक, विनोद अग्रवाल के रूप में मिला है। उन्होंने कभी भाजपा का साथ नही छोड़ा, बल्कि डबल स्पीड पर उभरकर वापस आने का कार्य किया है। उनके पांच सालों की तुलना अगर हम पिछले लोगो की तुलना में करें तो मैं दावे से बोल सकता हूँ कि विनोद बाबू का पलड़ा विकास कार्यो में भारी रहा है। किसानों के…

Read More

GONDIA: सावरी में विसर्जन के दौरान तीन युवकों की डूबने से दर्दनाक मौत.. मातम में पसरा पूरा गांव

2,131 Views रिपोर्टर। 13 अक्तूबर गोंदिया। कल 12 अक्तूबर को दुर्गा माँ के विसर्जन के दौरान गोंदिया के समीप सावरी गाँव में तीन युवकों के डूबने से दर्दनाक मौत हो गई। ये हादसा रात करीब 9 बजे के दौरान घटित हुआ। सावरी में स्थित तालाब में कल सावरी, लोधिटोला दुर्गा मंडल द्वारा माता का विसर्जन करने अनेक लोग गए थे। इस दौरान आशीष फागुलाल दमाहे उम्र 21 वर्ष, अंकेश फागुलाल दमाहे 19 वर्ष एवं यश गंगाधर हिरापुरे 19 वर्ष ये तीनो युवक पानी में डूब गए थे। इन्हें बचाने हेतु…

Read More

डांगोरली उपसा सिंचन प्रकल्पाला मिळाली प्रशासकीय मंजूरी, परिसर होणार सुजलाम सुफलाम- खा. प्रफ़ुल्ल पटेल

627 Views  गोंदिया। वैनगंगा नदीवर डांगोरली उपसा सिंचन उच्च पातळी बंधारा निधी अभावी रखडलेला होता. उपसा सिंचन लवकरात लवकर पूर्ण होऊन परिसरातील शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी खा.प्रफुल पटेल हे प्रयत्नशील होते. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री माननिय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री माननिय देवेंद्र फडणवीस यांच्याशी सतत पाठपुरावा केला होता. याचे फलित म्हणजे काल दि. १० ऑक्टोबर ला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत डांगोरली उपसा सिंचन प्रकल्पाला उच्च पातळी बंधाऱ्याकरिता टप्पा १ अंतर्गत ३९५ कोटी रुपयाचा निधी मंजूरी प्रदान करण्यात आलेला आहे. गोंदिया तालुक्यातील डांगोरली व आसपासच्या परिसरातील गावांना…

Read More

जनहिताच्या योजनाबाबत विरोधक संभ्रम पसरवत आहेत, ही योजना अविरल चालू राहणार- खा. प्रफुल पटेल

144 Views  माजी जिल्हा परिषद सभापती भुसारी आणि टेकाम यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.. पवनी। आमच्या महायुती सरकारने शेतकरी सन्मान निधी, महिला सक्षमीकरणासाठी लाडली बहीण, युवक, जेष्ठ नागरिक, कामगार सहित समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी योजना अंमलात आणल्या आहेत. लक्ष्मीरमा सभागृह, पवनी येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याला खा. प्रफुल पटेल संबोधित करतांना बोलत होते. यावेळी खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन माजी जिल्हा परिषद सभापती रेखा भुसारी व माजी जिल्हा परिषद सभापती नीलकंठ टेकाम यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या भागातील शेतकरी…

Read More

भंडारा: भीलेवाड़ा येथे विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स मशिनरीची खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते स्थापना..

106 Views  भंडारा। आज भंडारा तालुक्यातील भिलेवाडा येथे विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स आणि हुंडई इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांचा संयुक्त रेफ्रीजरेटर व एलईडीटिव्ही बनवण्याऱ्या मशिनरीची स्थापना खा.प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आली. भिलेवाडा येथे इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आणण्यासाठी खासदार श्री प्रफुल पटेल यांनी प्रयत्न केले होते. या प्रयत्नाचे फलित म्हणजेच उद्योग निर्माण होणार असल्याने विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स आणि हुंडई इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रशिक्षीत तसेच अप्रशिक्षीत बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.         यावेळी खा. श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत नानाभाऊ पंचबुध्दे, आम. राजुभाऊ कारेमोरे, धनंजय दलाल, सुनिल फुंडे, विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि. हुंदाई इलेक्ट्रॉनिक्स…

Read More