महायुती उमेदवार विनोद अग्रवाल यांना ऐतिहासिक विजय मिळवून देणार – राजेंद्र जैन

1,532 Views प्रतिनिधि। 23 आक्टो. गोंदिया। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. दरम्यान भंडारा गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका व वरिष्ठांकडून कार्यकर्त्यांसोबत समन्वय साधण्याचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत. महायुती सोबत असलेल्या गठबंधनात महायुतीतील ज्या पक्षाला उमेदवारी दिली असेल त्या उमेदवारांशी एकनिष्ठ राहून आपल्याला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने खासदार  प्रफुल पटेल यांच्या निर्देशानुसार आज गोंदिया येथे स्वागत लॉन, गोंदिया येथे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व घटक/ सेल तसेच गोंदिया शहर व ग्रामीण समन्वयकांची बैठक माजी आमदार राजेंद्र जैन व आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.…

Read More