जूनेवानी येथे राकाँपा पक्षाची बैठक संपन्न, उत्साही व सक्रिय कार्यकर्त्यांची बूथ कमिटी तयार करा – मा. आ. राजेंद्र जैन

27 Views  गोंदिया। आज ग्राम जुनेवानी (गंगाझरी) तालुका गोंदिया येथे जिल्हा परिषद क्षेत्र एकोडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बूथ पदाधिकारी यांची माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत बोलतांना प्रत्येक बुथवर काम करेल अश्याच उत्साही व सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देऊन प्रत्येक बुथ निहाय्य सक्रिय व क्रियाशील कार्यकर्त्यांची यादी तयार करण्यात यावी असे बैठकीला मार्गदर्शन केले. माजी आमदार श्री राजेंद्र जैन पुढे म्हणाले की, या परिसरातील शेतीला सिंचनाची सोय करण्यासाठी व शेतकरी शेतमजूर यांच्या हाताला काम मिळून प्रगती करीता खा.श्री प्रफुल पटेलजी यांच्या प्रयत्नाने धापेवाडा प्रकल्पाचे खलबंदा जलाशयात…

Read More