महाराष्ट्र की महायुति में अनुसूचित व बहुजन समाज का एकमात्र बड़ा चेहरा “राजकुमार बडोले” …

472 Views कैबिनेट मंत्री रहते हुए ओबीसी मंत्रालय को अलग दर्जा, बाबासाहेब आंबेडकर का लंदन स्थित घर खरीदने का कार्य उनके नाम.. गोंदिया। महाराष्ट्र में अनुसूचित जाति और बहुजन समाज के बड़े उभरते चेहरे के रूप में भाजपा के दिग्गज व कद्दावर नेता राजकुमार बडोले को माना जाता है। वे गोंदिया जिले के अर्जुनी मोरगाँव विधानसभा क्षेत्र से दस साल जनप्रतिनिधित्व कर चुके है एवं राज्य की तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार में कैबिनेट मंत्री का दर्जा पा चुके है। पिछले चुनाव में कुछ खामियों के कारण मात्र कुछ वोटों से…

Read More

क्षेत्राला सुजलाम – सुफलाम करणे हेच माझे ध्येय – खा.प्रफुल पटेल

1,508 Views खा.प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा संपन्न.. भंडारा। भंडारा व गोंदिया क्षेत्रातील शेतीला सिंचित करून या परिसराला सुजलाम सुफलाम करण्याचे माझे स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करीनच असे ठाम उद्दगार आज नॅचरल ग्रोवर्स प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखाना परिसर लाखांदूर येथे शेतकरी मेळाव्याला खासदार श्री प्रफुल पटेल यांनी संबोधित करतांना केले. यावेळी कारखान्याला ऊस पुरवठा व वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांचा खा.श्री प्रफुल पटेल यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. खा. श्री प्रफुल पटेल पुढे म्हणाले कि, वैनगंगा व चुलबंद नदीच्या खोऱ्यात असलेल्या या परिसरात धान उत्पादक शेतकऱ्यांची…

Read More