403 Views लाडकी बहिण योजनांमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये घबराट निर्माण होत आहे- डॉ. परिणिता फुके गोंदिया/दि. 18- भाजप महिला मोर्चाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित केलेल्या थेट संवाद कार्यक्रमात हजारो महिलांनी म्हणजेच लाडकी बहिणिनी सहभाग घेतला. या बहीनींणी गोंदियाच्या पोवार बोर्डिंग हॉलमध्ये जाऊन थेट उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. सायंकाळी ५ वाजता सुरू झालेल्या थेट संवाद कार्यक्रमासाठी लाडकी बहिणी दोन तास अगोदरच येथे उपस्थित झाली होती. मुंबईतील अंधेरी पूर्व येथील महानगरपालिका मैदानावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण राज्यातील भगिनींशी थेट व्हिडियो कॉन्फ्रेंसिंग द्वारे जुडले. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील भगिनींशी संवाद साधून त्यांचे…
Read MoreDay: August 18, 2024
गोंदिया से “ढाई लाख राखी” लेकर 4 गाड़ियों से लाडली बहनें मुंबई रवाना, लाडले मुख्यमंत्री को बाँधेगी प्रेमबंधन..
667 Views शिवसेना जिलाप्रमुख मुकेश शिवहरे के नेतृत्व में मुंडीपार और टेमनी में इकट्ठा हुई हजारों बहनों ने विजय रैली निकालकर मनाई खुशियां.. गोंदिया। 18 अगस्त राज्य की 2 करोड़ महिलाओं की आर्थिक उन्नति, उनके आर्थिक आधार, सक्ष्मीकरण के लिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की संकल्पना से शुरू हुई, लाडली बहना योजना की पहली दो माह की किश्त 3 हजार रुपये की राशि रक्षाबंधन पूर्व उनके बैंक खातों में जमा होने पर बहनें प्रफुल्लित है। इसी हर्ष और खुशी के वातावरण में गोंदिया विधानसभा क्षेत्र से शिवसेना जिलाप्रमुख मुकेश शिवहरे के…
Read More