20 वर्षांपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात अग्रसर सरपंच नरेन्द्र चौरागडे “लोकमत गोंदिया जिल्हा भुषण” पुरस्काराने सन्मानित..

447 Viewsगोंदिया- प्रतिनिधि। गोरेगाँव तालुक्यातील मोहाडी ग्राम पंचायत चे युवा सरपंच आणि गोरेगाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष नरेंद्रकुमार चौरागडे यांना लोकमत गोंदिया जिल्हा भुषण पुरस्काराने २९ जुन ला नागपूर येथील तुली इंपोरियल हॉटेल येथे महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोळे, गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉ नामदेवराव किरसान, लोकमत मिडिया गु्रूपचे चेयरमेन विजयबाबु दर्डा व मराठी सिनेतारका ( अभिनेत्री) अमुर्ता खानविळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मान पत्र व मोमेन्ट पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. नरेंद्र कुमार चौरागडे हे मागील वीस वर्षांपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात राहून समाजातील गोरगरीब जनतेच्या विविध…

Read More