मारवाडी प्रिमीयर लीग, भव्य क्रिकेट टुर्नामेंट का शानदार उद्घाटन पूर्व विधायक श्री राजेंद्र जैन के हस्ते संपन्न

444 Views  गोंदिया। शहर के गुरुनानक पब्लिक स्कूल के मैदान में मारवाडी युवक मंडल एवं गिरीराज गौसेवा मित्र मंडल व्दारा सद्भावना एवं मैत्री के रूप में इंटरनॅशनल प्रिमीयर लीग की तर्ज पर मारवाडी प्रिमीयर लीग का रात्रकालीन भव्य क्रिकेट टुर्नामेंट का शानदार उद्घाटन दिप प्रज्वलन कर पूर्व विधायक श्री राजेंद्र जैन के हस्ते संपन्न हुआ। श्री राजेंद्र जैन ने सभी खिलाडीओं को खेल प्रतीभा का प्रदर्शन करने की शुभकामनाए दीं व् कहा की सभी ख़िलाड़ियोने खेल भावना के साथ खेलकर, क्रिकेट का आनंद ले । इस अवसर पर श्री राजेंद्र…

Read More

शासनाकडे जेवढे मागितले त्यापेक्षा जास्त मिळाला बोनस – माजी पालकमंत्री डॉ. फुके

1,580 Views  शासनाचा निर्णय : धान विक्री केली असो किंवा नसो, नोंदणीकृत शेतकऱ्यांना मिळणार दोन हेक्टरपर्यंत 40 हजार रुपये बोनस.. गोंदिया/भंडारा. 27 फेब्रुवारी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा यशस्वी ट्रिपल इंजिन सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करून महाराष्ट्राला सुजलाम-सुफलाम आणि उज्ज्वल करण्यासाठी कार्य करत आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासासोबतच आर्थिक समस्यांना तोंड देत असलेला शेतकरीही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावा यासाठी शासन अनेक प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. या मदतीअंतर्गत राज्याच्या ट्रिपल इंजिन सरकारने पुन्हा एकदा सहानुभूती दाखवत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी…

Read More

प्रगत तंत्रज्ञानाद्वारे भारतीय रेल्वेचा कायाकल्प- पीएम नरेंद्र मोदी

654 Views   भारतीय रेल्वेची अत्याधुनिक व पर्यावरणपूरक प्रणालीकडील वाटचाल अभिमानास्पद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे •  मध्य व पश्चिम रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानके व रेल्वे उड्डाणपुल व रेल्वे अंडरपासचे भूमीपूजन व लोकार्पण •  महाराष्ट्रातील 56 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास मुंबई दि. 26 :- भारतीय रेल्वे ही प्रवाशांच्या सुविधेसह देशातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्रांच्या प्रगतीची वाहक आहे. रेल्वे यंत्रणेत अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसह भारतीय रेल्वेचा कायाकल्प होत असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. मागील दहा वर्षात रेल्वेच्या विविध यंत्रणात अभूतपूर्व बदल झाले असून रेल्वेसाठीच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी व प्रवाशांना सुविधा उपलब्ध…

Read More

गोंदिया जिल्ह्यातील ४४४ मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवन व दुरुस्तीसाठी ५७.६१ कोटी

1,003 Views  विदर्भातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष मोहीम राबवा– मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड मुंबई दि. 26 – माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन हा विदर्भासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असून विशेष मोहीम राबवून उत्तम गुणवत्तेची कामे करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. विदर्भात एकूण अंदाजे नऊ हजार २८० माजी मालगुजारी  तलाव आहेत. सन २०२३-२४ मध्ये विदर्भातील व मराठवाड्यातील एक हजार 649 माजी मालगुजारी तलावांचे पुनरूज्जीवन व दुरूस्ती प्रस्तावित आहे. सध्या प्रस्तावित तीन वर्षाच्या नियोजनानुसार दोन हजार 398 माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीबाबत नियोजन करण्याचे निश्च‍ित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार 106 प्रस्तावास मान्यता देणेबाबत मंत्री श्री. राठोड…

Read More

अब महानगर की तर्ज पर गोंदिया में होगा हाईटेक सड़कों का जाल, विधायक विनोद अग्रवाल का प्रयास…

2,822 Views  गोंदिया। शहर की प्रमुख समस्याओं में से एक, नागरिकों को होने वाली सड़क समस्याओं को हल करने के लिए विधायक विनोद अग्रवाल पिछले कई वर्षों से प्रयासरत हैं. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महायोजना के तहत गोंदिया शहर की विभिन्न सड़कों को मंजूरी प्रदान कि गई है और अब गोंदिया शहर में भी नागपुर शहर जैसी सड़कें देखने को मिलने वाली हैं। चूंकि हमारे गोंदिया नगर परिषद क्षेत्र में महानगरपालिका स्तर की सड़कों का निर्माण किया जाएगा, इसलिए भविष्य में बढ़ते यातायात को देखते हुए, अगले 20-25 वर्षों तक…

Read More