केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते पोहोचले डॉ.फुके यांच्या लाखनी निवासस्थानी, कमळ फुलवून दिला ‘हर घर कमल’चा नारा…

311 Views  भंडारा/गोंदिया. केंद्रीय ग्रामविकास व पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनी गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या लाखनी येथील निवासस्थानी भेट दिली. गोंदिया जिल्ह्यातील सड़कअर्जुनी येथे भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक संपल्यानंतर केंद्रीय मंत्री श्री कुलस्ते डॉ.परिणय फुके यांच्या लाखनी निवासस्थानी पोहोचले. डॉ.परिणय फुके यांनी केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांचे स्वागत, अभिवादन व सत्कार करून त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली. या बैठकीत श्री.कुलस्ते यांनी भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन भाजपने सुरू केलेल्या ‘हर घर कमल‘ अभियानाची माहिती घेतली व डॉ.परिणय फुके यांच्या निवासस्थानी कमळ फुलवून…

Read More