517 Views नॅचरल ग्रोवर्स साखर कारखाना गाळप हंगामाचे खासदार प्रफुल पटेल यांच्या शुभहस्ते शुभारंभ लाखांदुर: शुभारंभ प्रसंगी खा. श्री प्रफुल पटेल म्हणाले की, परिस्थितीनुरूप हा कारखाना बंद पडला होता पण या वैनगंगा व चुलबंद नदीच्या खोऱ्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी व लोकोपयोगी कामांसाठी पुन्हा साखर कारखाना सुरु करण्यात आला आहे. निश्चितच लाखांदूर, पवनी, अर्जुनी मोर, साकोली, लाखनी, सडक अर्जुनी, देसाईगंज व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी वरदान ठरणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना अन्य पिकांच्या उत्पादनाचा पर्याय मिळावा व शेतीवर आधारित अन्य उदयोग यावेत याच उद्देशाने कारखाना सुरु करण्यास प्रयत्न असे…
Read More