592 Viewsदिनांक -२६ नोव्हेंबर तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे आज दिनांक २६ नोव्हेंबर ला भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानात भारतीय नागरिकाचे हक्क व अधिकार यांची जाणीव व्हावी. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे, प्रमुख अतिथी ग्रांम पंचायत सदस्य प्रभाताई पंधरे, पुस्तकला पटले, पुजा डोहळे,,माजी उपसरपंच श्रीराम पारधी,सकरला येतील सरपंच प्रदीप दियेवार, नारायण बघेले, शिवराम मोहनकार, कमलेश पारधी,चुळामन पटले,टि आय भोयर, गंगाराम भोयर, भोजराज बघेले, अंगणवाडी सेविका निर्मला भोयर, टोलीराम भोयर आदी मान्यवर उपस्थित होते
Read MoreDay: November 26, 2023
28 रोजी नॅचरल ग्रोवर्स साखर कारखाना गाळप हंगामाचे खा. प्रफुल पटेल यांच्या शुभहस्ते शुभारंभ..
456 Views भंडारा। येत्या 28 नोव्हेंबर २०२३ ला दुपारी १२.०० वाजता लाखांदूर जि. भंडारा येथील नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याच्या पहिले गाळप हंगामाचे शुभारंभ, गव्हाण व मोळी पूजन कार्यक्रम खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या अथक प्रयत्नातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी पुन्हा साखर कारखाना सुरु करण्यात येत आहे. सध्या साखर कारखान्याची क्षमता ८०० मेट्रिक टन असून पुढे कारखान्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. तसेच पुढील वर्षाच्या लागवडीकरीता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिज उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कारखान्यामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार असून,…
Read More