112 Views घरकुलाच्या मुद्द्याला घेऊन विरोधकांनी ग्रामसभेत केला गदारोळ, विरोधकांच्या विरोधाला, गावकऱ्यांचा विरोध, एकमताने ग्रामसभेत अनेक विषय मंजुर सडक अर्जुनी, दि. 18 नोव्हेंबर 2023 : तालुक्यातील ग्राम सौंदड येथील ग्रामसभा वादळी करण्याचा विरोधकांचा डाव होता. घरकुलाच्या मुद्द्याला घेऊन विरोधकांनी ग्रामसभेमध्ये गदारोळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र गावातील नागरिकांनी विरोधकांना कुठलाही प्रतिसाद न दिल्यामुळे ग्रामसभा शांतापूर्ण संपन्न झाली. सौंदड ग्रामपंचायत च्या वतीने दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 11 ते 4 या वेळेत गुरुदेव व्यायाम मंदिर सौंदड येथे ग्रामसभेचे आयोजन मंडपात करण्यात आले होते. ग्रामसभेचे अध्यक्ष हर्ष विनोद कुमार मोदी सरपंच सौंदड…
Read More