गोंदिया: गांधी जयंती निमित्त उत्कृष्ट कार्य करणारे पत्रकार, सफाईदूत आणि  समाज कार्यकर्ताच्या बापू अवार्डने सत्कार..

1,336 Views SP पिंगळे आणि बापू संगटनाचे अध्यक्ष अग्रवाल ने श्रमदान करून दिलें स्वछतेचे संदेश.. प्रतिनिधि। 02 ऑक्टोबर गोंदिया। 2 आक्टो. रोजी सकाळी 9 वाजता गुरुनानक हायस्कूल च्या प्रांगणात गोंदिया येथे गांधी जयंती निमित्त स्वच्छता भारत अभियान राबविण्यात आला. यामध्ये श्रमदान आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती  रेली काढण्यात आली. या कार्यक्रमात अखिल भारतीय बापू युवा संघटन चे केंद्रीय अध्यक्ष ॲड योगेश अग्रवाल बापू यांच्या नेतृत्वात स्वच्छता भारत अभियान हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. या वेळी रॅलीचे उदघाटक म्हणून गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, तसेच प्रामुख्याने उप मुख्य कार्यपालन अधिकारी नरेश…

Read More