598 Views कैलास बिसेन यांची प्रयोगशील शेती प्रतिनिधि। गोंदिया। गोंदिया जिल्हा हा धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी धानाचे पीक घेतात. खरीप व रब्बी हंगामात धानाची शेती केल्या जाते. मुळातच धान पिकाला मोठ्या प्रमाणात पाणी लागते. धान शेती पावसावर अवलंबून आहे. निसर्गाच्या बदलत्या चक्रानुसार धान शेती नेहमीच फायदेशीर ठरते असे नाही. त्यामुळे अनेक शेतकरी आपल्या शेतीत नवनवे प्रयोग करत असतात. त्यासाठी कृषी विभागाची मोलाची साथ शेतकऱ्यांना मिळत असते. भाजीपाला, फलोत्पादन, मत्सशेती असे प्रयोग सातत्याने शेतकरी करीत आसतो. त्यामुळे उत्पादनात वाढ होतांना दिसत आहे. प्रयोगशील शेती, गट शेती,…
Read MoreDay: March 26, 2023
टाटा पॅसेंजरच्या डब्यात चढताना पडून प्रवासी गंभीर; तुमसर रोड येथील घटना
536 Views तुमसर /भंडारा प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने तुमसर (भंडारा) : टाटा पॅसेंजर प्रवासी रेल्वेगाडीत तुमसर रोड रेल्वे स्थानकातून चढताना प्रवाशाचा तोल जाऊन खाली पडला. त्यात त्याचा उजवा हात फ्रॅक्चर होऊन शरीरावर गंभीर जखमा झाल्या. नशीब बलवत्तर म्हणून ते रेल्वे ट्रॅकमध्ये आले नाहीत. ही घटना सकाळी १०:३०च्या सुमारास तुमसर रोड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर घडली. रमेश श्रीवास (५२, सुभाष वॉर्ड, तुमसर रोड) असे या प्रवाशाचे नाव आहे. रमेश श्रीवास हे टाटा पॅसेंजर प्रवासी रेल्वेगाडीने भंडारा रोड येथे जाण्यासाठी तुमसर रोड स्थानकात टाटा पॅसेंजर गाडीत बसताना त्यांचा तोल गेला. त्यामुळे…
Read More