गोंदिया: ग्राहकांनी गॅस सिलेंडर विकत घेतांनी रितसर वजन करुन घ्यावे- जिल्हाधिकारी गोतमारे

767 Views       गोंदिया, दि.9 : जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण अधिकारी सतीश नाईक आणि पुरवठा निरीक्षक पांडुरंग हांडे यांनी केलेल्या कारवाई दरम्यान अरविंद गॅस एजन्सी, गणेशनगर, गोंदिया यांच्याद्वारे ग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या गॅस टाक्या प्रमाणभुत वजनापेक्षा कमी वजन असलेल्या आढळून आल्याने संबंधित गॅस एजन्सीविरोधात अत्यावश्यक वस्तु अधिनियम तसेच एलपीजी अधिनियम 2000 अन्वये शहर पोलीस स्टेशन गोंदिया येथे 5 ऑक्टोबर 2023 रोजी गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. सदर प्रकरणात पुढील तपास शहर पोलीस स्टेशन करीत आहे.         गोंदिया तालुक्यातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, आपण…

Read More

गोंदिया विस क्षेत्र में कार्यो का अंबार, करीब साढ़े तीन सौ करोड़ के सड़क कार्य जल्द होंगे प्रारंभ- विधायक विनोद अग्रवाल

499 Views  टेढ़वा-काटी मार्ग पर 5 करोड़ की निधि से बनेंगा ऊंचा पुल, 7 करोड़ की निधि से कोरनी- काटी, दासगाव, कुड़वा मार्ग की होंगी दुरुस्ती.. गोंदिया। पूरे गोंदिया विधानसभा क्षेत्र में जर्जर, बदहाल, सकरें, सड़क मार्गो के नवीनीकरण, दुरुस्ती, चौड़ाईकरण, ग्रामीण क्षेत्रों में सीमेंट, कांक्रीट के करीब साढ़े तीन सौ से चार सौ करोड़ रुपयों की लागत के कार्य मंजूर है, जिनके कार्य जल्द ही दीपावली पूर्व शुरू होने का संकेत क्षेत्र के विधायक विनोद अग्रवाल ने दिए है। 23 सितंबर को गोंदिया-तिरोड़ा राष्ट्रीय महामार्ग से जुड़े कुड़वा ग्राम…

Read More

गोंदिया: अमली पदार्थ “गांजा” बाळगणाऱ्या, साठा करणाऱ्या दोघांना अटक , 7 किलो 648 ग्रॅम गांजा जब्त

880 Views पोलीस ठाणे रावणवाडी आणि रामनगर पोलीसांची कामगिरी.. गोंदिया। (4सेप्ट), पोलीस अधीक्षक, निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, अशोक बनकर, यांनी आगामी काळात साजरे करण्यात येणारे सण उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या चालणाऱ्या सर्व  बेकायदेशीर धंद्यांवर प्रभावी धाडी घालून दर्जेदार कारवाई करून सर्व अवैध धंदे समुळ नष्ट करण्याचे तसेच अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन, आळा घालण्याकरीता अवैध धंदे करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या निर्देश सूचना दिल्या होत्या. या निर्देशानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया सुनील ताजने, यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गोंदिया उपविभागात धाड मोहीम राबविण्यात आली आहे. दि.03/09/2023 रोजी पो. नि.पुरुषोत्तम…

Read More