534 Views गोंदिया : शहरातील मरारटोली परिसरातील जिल्हा क्रीडा संकुलाला पोवार समाजाचे आराध्य दैवत चक्रवती सम्राट राजभोज यांचे नाव देण्यात यावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व खा. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. जिल्हा क्रीडा संकुलाला चक्रवती सम्राट राजभोज यांचे अधिकृतपणे नाव देण्यात यावे, यासाठी खा. पटेल हे कटिबद्ध आहेत. लवकरच ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, अशी ग्वाही माजी आ. राजेंद्र जैन यांनी दिली. येथील जिल्हा क्रीडा संकुलाला पोवार समाजाचे आराध्य दैवत चक्रवती सम्राट राजभोज यांचे नाव देऊन फलक लावण्यात आला होता. मात्र, परिसरात झालेल्या बांधकामामुळे तो फलक काढण्यात आला.…
Read MoreCategory: Uncategorized
गोंदिया: वर्षाताई पटेल के जन्मदिन पर 848 स्टूडेंट्स ने उठाया स्वास्थ्य जांच का लाभ..
726 Views सामाजिक चेतना के आधार पर जन्मदिन मनाना चाहियें-निखिल राजेन्द्र जैन गोंदिया। 16 फरवरी पाश्चात्य शैली के प्रभाव से अपने संस्कृती के साथ दिनचर्या में यहा तक किे, अपने जन्मदिन मनाने के शैलीपर प्रभाव दिनबदिन बढते जा रहा है। जन्मदिन में ऑक्षण करने की पध्दती में उसकी जगह केक काटना और मोमबत्ती फुंकना इस जैसे पाश्चात्य पध्दतीका प्रभाव आधिक हो रहा है। लेकिन इस पंरपरा को बदलकर सामाजिक उत्तरदायित्व का निर्वाह करते हुये जन्मदिन मनाना चाहिये। उक्त आशय गोंदिया शिक्षण संस्था के संचालक श्री निखिल राजेद्र जैन ने व्यक्त…
Read Moreचुनाव आयोग द्वारा पक्ष का नाम और चुनाव चिन्ह “घड़ी” मिलते ही प्रफ़ुल्ल पटेल गुट में आयी जश्न-ए बहार..
555 Views गोंदिया के जिला राष्ट्रवादी कांग्रेस कार्यालय में पूर्व विधायक राजेन्द्र जैन, विधायक मनोहर चन्द्रिकापुरे एवं एनसीपी जिलाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, अखिलेश सेठ, बालकृष्ण पटले, नानू मुदलियार व अन्य पदाधिकारी डूबे जश्न में..
Read Moreमेंगाटोला (पाथरी)येथे भव्य इनामी शंकर पटाचे माजी आ. राजेंद्र जैन यांच्या शुभहस्ते उद्घाटन
286 Views गोरेगांव। मौजा मेंगाटोला पाथरी ता. गोरेगाव येथे बैलांचा भव्य इनामी शंकर पटाचे उद्घाटन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या शुभहस्ते विधिवत पूजन करून संपन्न झाले. यावेळी शर्यतीच्या जोडीला हिरवी झेंडी दाखवत पटाचे शुभारंभ करण्यात आले. याप्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, केवल बघेले, सोमेश रहांगडाले, डॉ. संदीप मेश्राम, खुशाल वैद्य, भोजराजभाऊ चव्हाण, गणेश बघेले, किरणताई तिरेले, ध्रुपताताई कटरे, प्रशांत बघेले, टि.के. कटरे, घनेश्वर तिरेले, रविकांत लांजेवार, संजू चन्ने, सुनील कापसे, भरत ठाकरे, ब्रिजलाल बिसेन, महेश कटरे, मनोज चनाप, माणिक हरिणखेडे, शिवाजी ठाकरे सहीत मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.
Read Moreतिरोडा तालुका रा.काँ.पा. तालुकाध्यक्ष पदी कैलाश पटले यांची नियुक्ती
356 Views तिरोडा। आज राष्ट्रीय कार्याध्यक्ष, खा. प्रफुल पटेल यांच्या आदेशाने तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष पदी कैलाश पटले यांची नियुक्ती करण्यात आली. आज खासदार प्रफुल पटेल यांचे कार्यालय, गोंदिया येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. श्री जैन यांनी नवनियुक्त तालुकाध्यक्ष यांना तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन बांधणी व पक्ष मजबुतीकरिता कार्य करावे तसेच पुढील वाटचालीच्या शूभेच्छा दिल्या. तिरोडा तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी कैलाश पटले यांच्या नियुक्ती बद्दल अभिनंदन केले. यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, सोनूभाऊ पारधी, नाशिर घाणीवाला, राजेश तुरकर, वीरेंद्र इळपाते,…
Read More