मोहाडीत खा. प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न

307 Views  तुमसर। आज परमात्मा एक सभागृह, मोहाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलतांना श्री पटेल म्हणाले मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई करण्यासंबंधीचे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या हस्ते तेजस्विनी लोक संचालित साधन केंद्र च्या वतीने मोहाडी तालुक्यातील महीला बचत गटांना चटई वाटप कार्यक्रम व अहिल्याबाई महिला बचत गट आंधळगाव १७.५० लाख रुपयाचे व परमात्मा एक महिला बचत गट कन्हाळगाव यांना ७.५० लाख रुपयाचे महिलांच्या…

Read More

पक्ष संघटनेला बूथ कमेटीच्या माध्यमातुन बळ द्या – माजी आमदार राजेंद्र जैन

296 Views  29 जुलाई।ह.टा. गोंदिया। गोंदिया तालुक्यातील ग्राम हलबिटोला, लोधीटोला, सावरी व बटाना येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बूथ कमेटी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ताची बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी त्यांनी परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांकडून विविध समस्यां जाणून घेतल्या. मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुर परिस्थिती निर्माण होऊन झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे व नुकसान भरपाईची करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. खा. प्रफुल पटेलजी यांच्या निर्देशाप्रमाणे प्रशासन कामाला सुध्दा लागले आहे. खा.श्री प्रफुल पटेलजी यांच्या सकारात्मक व विकासाच्या दृष्टीकोनातून होत असलेल्या सिंचन, अदानीच्या प्रकल्प, गोंदिया येथे…

Read More

दोहरा चरित्र छोड़े भाजपा का प्रदेश नेतृत्व -पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल

632 Views पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के जन्मदिन के अवसर पर हजारों बुथ वॉरियर्स की उपस्थिती में संपन्न हुआ सम्मेलन गोंदिया :- पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के जन्मदिन के शुभ अवसर पर, भाजपा बुथ वॉरियर्स कार्यकर्ताओं का सम्मेलन, अभूतपूर्व उत्साह के साथ संपन्न हुआ। हजारों की संख्या में उपस्थित प्रत्येक जिला परिषद क्षेत्र से आए बुथ वॉरियर्स-कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए पूर्व विधायक गोपालदास अग्रवाल ने कहा कि, जन्मदिन के अवसर पर हजारों की संख्या में बुथ वॉरियस ने उपस्थित होकर उनके नेतृत्व में जो विश्वास दर्शाया है, उसके लिए…

Read More

पूर्व विधायक गोपालदास अग्रवाल के जन्मदिन पर शुभचिंतकों की अभुतपूर्व उपस्थिति, बारिश में भी पहुँचकर दी बधाईयां..

524 Views गोदिया : आज २७ जुलाई को पूर्व विधायक गोपालदास अग्रवाल के जन्मदिवस के अवसर पर जिले के सभी दलों के प्रमुख नेताओं- कार्यकर्ताओं एवम् शुभचिंतकों ने पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल से उनके निवास पर स्थित जनसंपर्क कार्यालय में भेंटकर जन्मदिवस की शुभकामनाएँ- बंधाई दी।  बड़ी संख्या में शुभचिंतकों ने समाचार पत्रों, होर्डिंग-बैनर एवम् सोशल मीड़िया के माध्यम से भी बधाई संदेश दिये। विशेष उल्लेखनीय है कि पूर्व विधायक गोपालदास अग्रवाल के जन्मदिवस अवसर पर जनसंपर्क कार्यालय में शुभकामनाओं का लंबा सिलसिला दिनभर चलता रहा एवम् संपूर्ण जिले के…

Read More

महायुतीची सरकार प्रगती व उन्नती करीता कटिबद्ध – खा. प्रफुल पटेल

373 Views  गोंदिया: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता बैठक तेजस्विनी लॉनं, सडक/अर्जुनी येथे खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. मागील काही दिवसापासून गोंदिया जिल्ह्यात सतत अतिवृष्टी होत असल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई करण्यासंबंधीचे प्रशासनाला निर्देश दिले असून कोणताही नुकसान ग्रस्त सर्वेक्षणातून नोंदणीवाचून वंचित राहू नये याबाबत सूचना दिल्या आहेत असे कार्यकर्ता मेळाव्याला संबोधतांना खासदार प्रफुल पटेल बोलत होते. पुढे श्री प्रफुल पटेल म्हणाले की, महायुतीची सरकार हि शेतकरी, शेतमजूर, महिला, युवकांचे कल्याण करणारी असून अनेक हितकारी योजना अंमलात आणल्या आहेत. केंद्र सरकारच्या धर्तीवर व राज्य…

Read More