डांगोरली उपसा सिंचन प्रकल्पाला मिळाली प्रशासकीय मंजूरी, परिसर होणार सुजलाम सुफलाम- खा. प्रफ़ुल्ल पटेल

882 Views  गोंदिया। वैनगंगा नदीवर डांगोरली उपसा सिंचन उच्च पातळी बंधारा निधी अभावी रखडलेला होता. उपसा सिंचन लवकरात लवकर पूर्ण होऊन परिसरातील शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी खा.प्रफुल पटेल हे प्रयत्नशील होते. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री माननिय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री माननिय देवेंद्र फडणवीस यांच्याशी सतत पाठपुरावा केला होता. याचे फलित म्हणजे काल दि. १० ऑक्टोबर ला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत डांगोरली उपसा सिंचन प्रकल्पाला उच्च पातळी बंधाऱ्याकरिता टप्पा १ अंतर्गत ३९५ कोटी रुपयाचा निधी मंजूरी प्रदान करण्यात आलेला आहे. गोंदिया तालुक्यातील डांगोरली व आसपासच्या परिसरातील गावांना…

Read More

जनहिताच्या योजनाबाबत विरोधक संभ्रम पसरवत आहेत, ही योजना अविरल चालू राहणार- खा. प्रफुल पटेल

349 Views  माजी जिल्हा परिषद सभापती भुसारी आणि टेकाम यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.. पवनी। आमच्या महायुती सरकारने शेतकरी सन्मान निधी, महिला सक्षमीकरणासाठी लाडली बहीण, युवक, जेष्ठ नागरिक, कामगार सहित समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी योजना अंमलात आणल्या आहेत. लक्ष्मीरमा सभागृह, पवनी येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याला खा. प्रफुल पटेल संबोधित करतांना बोलत होते. यावेळी खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन माजी जिल्हा परिषद सभापती रेखा भुसारी व माजी जिल्हा परिषद सभापती नीलकंठ टेकाम यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या भागातील शेतकरी…

Read More

भंडारा: भीलेवाड़ा येथे विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स मशिनरीची खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते स्थापना..

341 Views  भंडारा। आज भंडारा तालुक्यातील भिलेवाडा येथे विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स आणि हुंडई इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांचा संयुक्त रेफ्रीजरेटर व एलईडीटिव्ही बनवण्याऱ्या मशिनरीची स्थापना खा.प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आली. भिलेवाडा येथे इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आणण्यासाठी खासदार श्री प्रफुल पटेल यांनी प्रयत्न केले होते. या प्रयत्नाचे फलित म्हणजेच उद्योग निर्माण होणार असल्याने विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स आणि हुंडई इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रशिक्षीत तसेच अप्रशिक्षीत बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत.         यावेळी खा. श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत नानाभाऊ पंचबुध्दे, आम. राजुभाऊ कारेमोरे, धनंजय दलाल, सुनिल फुंडे, विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि. हुंदाई इलेक्ट्रॉनिक्स…

Read More

अर्जुनी मोरगाँव विस को फिर राजकुमार बडोले के लिए आस…

587 Views जावेद खान गोंदिया। जिले में राजनीति का गढ़ कही जाने वाली अर्जुनी मोरगाँव विधानसभा सीट को लेकर फिर सियासी हलचलें तेज हो गई है। गौरतलब है कि ये सीट, अनुसूचित जाति के लिए आरक्षित सीट है। इस सीट से भाजपा से प्रबल दावेदार के रूप में इसी सीट से दो बार विधायक रहे एवं राज्य की देवेंद्र फडणवीस सरकार में कैबिनेट मंत्री रहे राजकुमार बडोले फ्रंट पर है। राजकुमार बडोले महाराष्ट्र की तत्कालीन देवेन्द्र फडणवीस सरकार में सामाजिक न्याय मंत्री रहते हुए उनके सामाजिक स्तर पर किये गए…

Read More

गोंदिया सीट के लिए “महायुति” में राकांपा बेधड़क और शिवसेना बिंदास्त..

758 Views जावेद खान। गोंदिया। आगामी विधानसभा चुनाव को लेकर महायुति में शामिल राजनीतिक दल अपनी अपनी ताकत दिखाने का प्रयास कर रहे है। टिकट की दावेदारी में भाजपा के अलावा राकांपा और शिवसेना नॉन स्टॉप बैठक, प्रचार कर रही है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाली शिवसेना के जिलाप्रमुख मुकेश शिवहरे इस बार अपने पूरे लाव लश्कर के साथ मैदान में कूदे हुए है वही उपमुख्यमंत्री अजित पवार वाली राकांपा में पूर्व विधायक राजेन्द्र जैन धड़ाधड़ सभाएं लेकर जनता का मूड परिवर्तित करने में डटे हुए है। गोंदिया विधानसभा क्षेत्र में…

Read More