GONDIA: देवरी, चिचगड होणार प्रकाशमान, 132 केव्ही उपकेंद्रासाठी आ. फुके यांचा पुढाकार..

519 Views मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा विभागाला तत्काळ कार्यवाहीचे निर्देश गोंदिय। जिल्ह्यातील देवरी येथे प्रस्तावित १३२ केव्ही वीज उपकेंद्र गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या भागात सातत्याने कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने नागरिक, शेतकरी आणि उद्योजक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे या भागातील वीज समस्या दूर करण्यासाठी देवरी येथे १३२ केव्ही उपकेंद्र उभारणे अत्यंत आवश्यक आहे, अशी जोरदार मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ऊर्जा विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यामुळे…

Read More

जातनिहाय जनगणनेसाठीच्या संघर्षाचा सन्मान — आ. डॉ. परिणय फुके यांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सत्कार

794 Views  प्रतिनिधि। नागपूर: देशात ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेसाठी मंजुरी दिली आहे. या निर्णयामागे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लढा देणाऱ्या नेत्यांचा मोलाचा वाटा आहे. यामध्ये आमदार डॉ. परिणय फुके यांनी सातत्याने पाठपुरावा करत लढ्याला दिशा दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यानंतर ओबीसी समाजात आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. या निर्णयानंतर आमदार डॉ. फुके यांच्या हिलटॉप, नागपूर येथील निवासस्थानी राष्ट्रीय…

Read More

गोवारी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्ग मोकळा

3,787 Views  आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नांना यश; राज्य मंत्रीमंडळाच्या निर्णयाचे स्वागत नागपूर : राज्याच्या आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी गावाबाहेर राहून शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी विभागीय, जिल्हा, तालुका आणि ग्रामीण स्तरावर शासकीय वसतीगृहे कार्यान्वित करण्यात आली आहेत. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच धर्तीवर आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत विशेष मागास प्रवर्गातील गोवारी समाजासाठी स्वतंत्र विकास कार्यक्रम राबवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे गोवारी समाजातील हजारो विद्यार्थी, महिला, बेरोजगार युवक व नागरिकांना थेट लाभ होणार असल्याचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी सांगितले. गोवारी समाजाच्या…

Read More

माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पाठपुराव्यामुळे मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा

489 Views  राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ऐतिहासिक निर्णय गोंदिया/भंडारा। महाराष्ट्रातील मच्छीमार समाजासाठी कालचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. राज्यातील मत्स्यव्यवसायाला शेतीच्या समकक्ष दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे मत्स्यव्यवसायाशी संबंधित लाखो कुटुंबांना आता शासकीय सवलती मिळणार आहे. त्यांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडणार आहे. कृषी क्षेत्राला जश्या योजना आणि अनुदान उपलब्ध आहेत, त्या आता मत्स्यव्यवसायिकांसाठीही खुले होणार आहेत. हा ऐतिहासिक निर्णय सहजासहजी झालेला नाही. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके…

Read More

सभासद नोंदणी करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावा – खा. प्रफुल पटेल

212 Views  भंडारा। आज भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या शुभ हस्ते हेमंत सेलिब्रेशन सभागृह, भंडारा येथे संपन्न झाला. यावेळी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा पक्ष सभासद नोंदणीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कार्य करणारी पार्टी आहे. संपूर्ण जिल्ह्यात सभासद नोंदणी अभियान कार्यक्रम राबवून लोकांना पक्षाच्या विचारधारेत आणणे, पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावातील व शहरातील चावडीवर बसून बूथ कमिटीबाबत चर्चा व नियोजन करून जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याचे आवाहन खासदार श्री प्रफुल पटेल यांनी केले. याप्रसंगी खासदार श्री प्रफुल…

Read More