GONDIA: 10वीं में फिर बेटियां, विवेक मंदिर की हर्षिता और स्वाति जिले में प्रथम..

1,561 Views गोंदिया। 13 मई बेटियों ने 10वीं बोर्ड परीक्षा परिणाम में फिर अपना रुतबा कायम कर जिले का नाम रोशन करने का कार्य किया है। विवेक मंदिर स्कूल की हर्षिता मदनकर और स्वाति श्रीभद्रे ने 100 प्रतिशत अंक प्राप्त कर पूरे जिले में बेटियों का सिर फक्र से ऊंचा किया है। गौरतलब है कि आज 13 मई को महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग सत्र 2024-25 के नतीजे ऑनलाइन घोषित हुए। राज्य में कोंकण विभाग ने प्रथम क्रमांक प्राप्त किया वही नागपुर विभाग निचले पायदान पर रहा।…

Read More

‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ उपक्रमांत सहभागी व्हा..पालकमंत्री ना. बाबासाहेब पाटील यांचे आवाहन

292 Views  जिल्हयात शुभारंभ ; 138 दिवसांचा उपक्रम प्रतिनिधि। गोंदिया, ता. 1 : राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने गावात दृश्यमान व शाश्वत स्वच्छता ठेवण्यासाठी 1 मे पासून राबविण्यात येणाऱ्या ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ या उपक्रमाचा गोंदिया जिल्हयाचे पालकमंत्री ना. श्री. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांत जिल्हयातील सर्व खासदार, आमदार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि नागरीकांनी सहभागी होण्याचे आवाहनही पालकमंत्री ना. श्री. बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमीत्त पोलिस मुख्यालयात ध्वजारोहनाचा मुख्य शासकीय सोहळा पार पडला. त्यावेळी नागरीकांना संबोधीत…

Read More

माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पाठपुराव्यामुळे मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा

485 Views  राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ऐतिहासिक निर्णय गोंदिया/भंडारा। महाराष्ट्रातील मच्छीमार समाजासाठी कालचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. राज्यातील मत्स्यव्यवसायाला शेतीच्या समकक्ष दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे मत्स्यव्यवसायाशी संबंधित लाखो कुटुंबांना आता शासकीय सवलती मिळणार आहे. त्यांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडणार आहे. कृषी क्षेत्राला जश्या योजना आणि अनुदान उपलब्ध आहेत, त्या आता मत्स्यव्यवसायिकांसाठीही खुले होणार आहेत. हा ऐतिहासिक निर्णय सहजासहजी झालेला नाही. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके…

Read More

GONDIA: आमदार डॉ. फुके यांच्या पुढाकाराने पूर्व विदर्भात माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवनासाठी नवी दिशा..

500 Views डॉ. फुके यांच्या पुढाकाराने गोंदिया जिल्हा नियोजन सभागृहात विशेष कार्यशाळा 24 एप्रिल ला… प्रतिनिधि। गोंदिया। पूर्व विदर्भात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील पारंपरिक जलस्रोत असलेल्या माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी माजी मंत्री आणि आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पुढाकाराने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा २४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ वाजता गोंदिया जिल्हा नियोजन सभागृहात होणार आहे. या कार्यशाळेत तालुकास्तरावरील सर्व संबंधित गावांचे प्रतिनिधी, सरपंच व ग्रामसेवक सहभागी होणार असून, आपल्या गावातील तलावांची सविस्तर माहिती घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. फुके यांनी केले आहे. पूर्व विदर्भातील…

Read More

देवरी RTO चेक पोस्ट में ट्रेलर चालक बनकर आये एन्टी करप्शन के अधिकारी, रुपये लेते रंगे हाथ पकड़ा..

953 Views  क्राइम रिपोर्टर। गोंदिया। जिले से गुजरने वाले मुंबई-कोलकाता राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 6 पर छत्तीसगढ़ और महाराष्ट्र सीमा पर सिरपुर स्थित देवरी आरटीओ चेक पोस्ट पर कार्यरत सहायक परिवहन अधिकारी खैरनार को नासिक से आई भ्रष्टाचार निरोधक विभाग (एसीबी) की टीम द्वारा रिश्वत लेते रंगे हाथों पकड़े जाने की जानकारी सामने आयी है। यह कार्रवाई सुबह 8 बजे के दौरान की जाने की जानकारी है। जानकारी के अनुसार, लगातार मिलती शिकायतों के चलते यह कार्रवाई होना बताया गया है। वाहन चालकों ने नासिक एसीबी से शिकायत की थी कि…

Read More