उद्या (5ता.)लाखनीत माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

580 Views  आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, वृद्धाश्रम व दिव्यांगशालात साहित्य वाटप.. प्रतिनिधी. भंडारा : माजी राज्यमंत्री तथा भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या वाढदिवसानिमित्त लाखनी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री फुके यांचा हा ४३ वा वाढदिवस आहे. यावर्षी ते त्यांचा वाढदिवस लाखनी येथील त्यांच्या निवासस्थानी साजरा करणार आहेत. शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजता लाखनी निवासस्थानी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचा भव्य कार्यक्रम लक्ष हॉस्पिटल व फुके फॅन्स क्लब भंडारा जिल्हा यांच्या वतीने गुरुकुल ITI च्या पटांगण, कृउबास…

Read More

भंडारा : जिल्ह्यात पुन्हा ६१३ घरकुलांना मंजुरी, गरजूंना त्यांच्या स्वप्नांचे घर मिळावे हेच आमचा प्रयत्न- माजी पालकमंत्री डॉ. फुके

532 Views 12 कोटीच्या निधीनंतर घरबांधणीसाठी 8 कोटी 28 लाख रु. या निधीला मिळाली शासन मान्यता… प्रतिनिधी. 15 डिसेंबर भंडारा. जिल्ह्यातील साकोली, भंडारा आणि तुमसर विधानसभा मतदारसंघातील गरजूंना त्यांच्या स्वप्नांचे घर मिळावे, यासाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या घटकांना मोफत घर देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. आणि यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. डॉ. फुके यांच्या मागणीवरून शासनाने भंडारा जिल्ह्यातील या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्वरीत प्रस्ताव तयार करून शासनाकडे…

Read More

28 रोजी नॅचरल ग्रोवर्स साखर कारखाना गाळप हंगामाचे खा. प्रफुल पटेल यांच्या शुभहस्ते शुभारंभ..

518 Views  भंडारा। येत्या 28 नोव्हेंबर २०२३ ला दुपारी १२.०० वाजता लाखांदूर जि. भंडारा येथील नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याच्या पहिले गाळप हंगामाचे शुभारंभ, गव्हाण व मोळी पूजन कार्यक्रम खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या अथक प्रयत्नातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी पुन्हा साखर कारखाना सुरु करण्यात येत आहे. सध्या साखर कारखान्याची क्षमता ८०० मेट्रिक टन असून पुढे कारखान्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. तसेच पुढील वर्षाच्या लागवडीकरीता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिज उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कारखान्यामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार असून,…

Read More

अग्निवीर’ अक्षय गवते यांच्या कुटुंबाला राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

907 Views  मुंबई, दि. २६ : सियाचीनमध्ये कर्तव्य बजावताना महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील अग्निवीर अक्षय गवते यांचा मृत्यू झाला. अक्षयच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जवान अक्षय गवते हे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई येथील राहणारे होते. महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निविराला वीरमरण आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अक्षयच्या निधनाबद्दल त्याच्या कुटुंबियांप्रती मुख्यमंत्र्यांनी सहवेदना व्यक्त केली.

Read More

गोंदिया: धान उत्‍पादक भागातील आमदाराची तातडीने बैठक लावून समस्या मार्गी लावण्यात याव्यात- आ. विनोद अग्रवाल

984 Views  धान खरेदी केंद्रामध्ये येणा-या अडचणी दूर करा, आ.विनोद अग्रवाल यांनी अन्न व नागरी पुरवठा यांच्याकड़े केली मागणी प्रतिनिधी/गोंदिया : गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा असून बहुतांश सर्वच शेतकरी धान पिकाची लागवड करत असतात. जवळपास अनेकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. धान पीक निघाले असून शेतकरी बांधव बाजारात धान विक्रीसाठी धावपळ करीत आहे. तसेच धान खरेदी केव्हा सुरु होणार ही वाट पाहत आहेत व त्यामुळे शेतक-यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. दरवर्षी काही न काही अडचणी धान खरेदी साठी येतच असतात. सध्या गोंदिया भंडारा जिल्‍हातील शासकीय आधाभूत धान खरेदी केंद्र…

Read More