गोंदिया: अन्यायाच्या विरोधात इर्री येथील शेतकऱ्याचे धरणे आंदोलन, न्यायाची मागणी

737 Views  गोंदिया ता-9 आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध दाद मिळावी व दोषींवर कारवाई व्हावी म्हणून शासन दरबारी अनेक विनंती अर्ज देऊनही न्याय मिळत नसल्याने अखेर सोमवार (ता. 9) पासून गोंदिया तालुक्यातील इर्री येथील शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासमवेत झोपडी जमीनदोस्त केलेल्या स्थळी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. येथील शेतकरी ओमकार नंदलाल दमाहे यांच्या स्वमालकीच्या शेतातील झोपडी ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमणाचा ठपका ठेवित मागच्या मार्च महिन्यात जमीनदोस्त केली. यात सदर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून त्यात सर्व जीवनावश्यक वस्तू देखील ग्रामपंचायत प्रशासनाने जप्ती केल्या. व सदर जागा मोकळी केली. परंतु आता या मोकळ्या झालेल्या…

Read More