गोंदिया: एक 16 वर्षीय बालिका, “वधु” बनने से बची, दामिनी पथक की कार्रवाई..

1,618 Views प्रतिनिधि। गोंदिया। बाल विवाह को कानूनन मान्यता नहीं है। ये एक अपराध है ये जानते हुए भी समाज में में व्याप्त परंपरा और अन्य रूढ़िवादी कुरीतियों के तहत आज भी नाबालिग लड़कियों को बालिका वधू बनाने का कार्य जारी है। आज इसी बालविवाह के चलते एक 16 वर्षीय नाबालिग लड़की को वधु बनने से रोकने पुलिस के दामिनी पथक ने बेहतर कार्य किया। दामिनी पथक को गोपनीय जानकारी मिली थी कि गोंदिया जिले के एक गाँव में 16 साल की एक नाबालिग लड़की की 2 मार्च 2023 को…

Read More

शेतकऱ्यांसाठी धान खरेदीस 8 मार्चपर्यंत मुदतवाढ

651 Views  गोंदिया, दि.1 : शासकीय आधारभुत धान खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2022-23 मधील धान खरेदीकरीता देण्यात आलेले उद्दिष्ट अद्यापही पूर्ण झाले नसल्याने शासनाने खरीप हंगामासाठी धान खरेदीची मुदत    8 मार्च 2023 पर्यंत दिलेली आहे. करीता नोंदणी झालेल्या उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी दिनांक 8 मार्च 2023 पर्यंत आपल्या तालुक्यातील जवळच्या खरेदी केंद्रावर जाऊन धान विक्री पूर्ण करुन घ्यावी. धान विक्रीसाठी देऊन शासनाच्या धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, गोंदिया यांनी केले आहे.

Read More

आता मुंबई जाण्याची गरज नाही, जिल्हाधिकारी कार्यालयात शुरू झाले मुख्यमंत्री सचिवालय कक्ष

2,134 Views  नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सोडण्यासाठी होईल मदत, आतापर्यंत ३० अर्ज प्राप्त -स्मिता बेलपत्रे           गोंदिया दि. २४ : जिल्ह्यातील नागरिकांचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे आणि त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने स्वीकारण्यासाठी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कक्षाला आतापर्यंत ३० अर्ज प्राप्त झाले असून ते संबंधित विभागाला पाठविण्यात आले आहेत. या अर्जाचा नियमितपणे पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.           सर्व सामान्य माणसाला आपले प्रश्न व समस्या, अर्ज तसेच निवेदन देण्यासाठी मंत्रालयात जावे लागायचे. यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा खर्च व्हायचा.…

Read More

दोन दिवसीय गोंदिया जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन २२ फेब्रुवारीला

695 Views दोन दिवस साहित्य मेजवानी •पुस्तक प्रेमींसाठी पुस्तकांचे स्टॉल          गोंदिया,दि.21 : उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी गोंदिया यांच्या वतीने २२ व २३ फेब्रुवारी २०२३ ला श्री. गुरुनानक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अग्रसेन गेट जवळ, गोंदिया येथे दोन दिवसीय ग्रंथोत्सव व पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवाची सुरुवात बुधवार २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ११ वाजता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते राहणार आहेत. अशी माहिती प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी अस्मिता मंडपे यांनी…

Read More

महाशिवरात्रि: शिवालयों में गूंजे ‘ॐ नम: शिवाय’ और ‘बम बम भोले’ के जयकारे

632 Views गोंदिया: महाशिवरात्रि पर शिवालय ‘ॐ नम: शिवाय’ और ‘बम बम भोले’ के जयकारों से गूंज उठे. शिव की भक्ति में अपार शक्ति है. महाशिवरात्रि पर शिव की आराधना का विशेष महत्व होता है. महाशिवरात्रि पर जिले के शिव मंदिरों में पूजा-अर्चना, जलाभिषेक, दुग्धाभिषेक के लिए श्रद्धालुओं का हुजूम उमड़ पड़ा. महाशिवरात्रि पर शिव मंदिरों में आस्था एवं भक्ति का अदभुत नजारा दिखाई दिया. मंदिरों को रोशनी से सजाया गया. तीर्थक्षेत्र नागराधाम और कामठा के संत लहरी आश्रम स्थित शिवालय की शानदार सजावट की गई. जिले के पिंडकेपार, नागरा, भानपुर,…

Read More