प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्याला यश: “मेडिकलच्या” इमारत बांधकामाला येणार गती : ४४१ कोटी रुपयांची तरतूद

956 Views  महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी पहिला टप्पा ६८.९० कोटींचा निधी मंजूर : HSCC लि. कंपनीची निवड.. गोंदिया। 30 मार्च येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) बांधकामाला गती येण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून बांधकामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. या इमारतीचे बांधकाम करण्यासाठी केंद्र शासनाच्या एचएससीसी लिमिटेड कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण तथा संशोधन संचालनालय यांनी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) इमारतीचा बांधकामासाठी मंजूर निधीचा पहिला टप्पा ६८.९० कोटींचा निधीला खासदार श्री प्रफुल पटेल यांचा पाठपुरावा नंतर मान्यता मिळाली आहे, यासंबंधीचे पत्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी…

Read More

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एकरकमी लाभाच्या योजनेस १०० कोटींचा निधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली मान्यता

1,169 Views  मुंबई, दि. २९:- राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मिनी मदतनीस यांना सेवा समाप्ती किंवा मृत्युनंतर एकरकमी लाभ देण्याच्या योजनेकरिता १०० कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. यामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मिनी मदतनीस यांना सेवानिवृत्ती,राजीनामा, सेवेतून काढून टाकणे, किंवा मृत्युनंतर द्यावयाच्या विमा योजनेंतर्गत एकरकमी लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचा लाभ हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना होणार आहे. अशा एक रकमी लाभाचे प्रस्ताव निकाली काढण्याकरीता भारतीय आयुर्विमा महामंडळास हा हप्ता देण्याकरिता हा निधी मिळावा असा…

Read More

13 अप्रैल को अ. भा. OBC हिन्दू संगठना द्वारा जरूरतमन्दों को निशुल्क चरणपादुका (चप्पल) वितरण दैनिक कशिश कार्यालय में..

910 Views प्रतिनिधि। 29 मार्च गोंदिया। अखिल भारतीय ओबीसी हिन्दू सँगठना द्वारा आगामी 13 अप्रैल को गोर-गरीब, जरूरतमन्दों के लिए निशुल्क चरण पादुका (चप्पल) वितरण का कार्यक्रम रखा गया है। अ. भा. OBC हिन्दू संगठना के अध्यक्ष श्री वीरेन्द्र जायसवाल ने जानकारी देते हुए बताया कि इन दिनों मार्च के शुरुवाती माह से गर्मी अपने चरम सीमा पर है। आज भी ऐसे अनेक लोग है जो राह चलते नंगे पांव चटकती धूप में चलते देखें जा सकते है। ऐसे जरूरतमंद महिलाओं एवं पुरुषों के सहायतार्थ उन्हें निशुल्क चरण पादुकाओं (चप्पल)…

Read More

गोंदिया: नांव पलटने से 2 महिला मजदूरों की मौत, चिचगड़ के समीप गाढ़वी नदी में हुआ हादसा..

843 Views ह.टा.न्यूज। 29 मार्च गोंदिया: – जिले के देवरी तालुका के चिचगड अपर तहसील कार्यालय क्षेत्र में घांनोडी गांव के पास गाढ़वी नदी में दो महिला मजदूर के डूबने से मौत हो गईं। ये घटना सोमवार 28 मार्च की बताई गई है। जानकारी अनुसार घानोडी गांव के कुछ पुरुष और महिलाएं मजदूरी कर नाव पर बैठे थे. नाव में करीब 7 से 8 लोग सवार थे. नाव का असंतुलन बिगड़ने से नाव पलट गई, जिसमें रेखा विजय वढ़ाई (30) और मनीषा दीनू गुरनुले (31) की डूबने से मौत हो…

Read More

गोंदिया: बिरसी विमानतळ पुनर्वसितांचा विषय तत्काळ मार्गी लागणार, खासदार सुनील मेंढे यांनी घेतली महत्वपूर्ण बैठक

783 Views  गोंदिया। गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळा अंतर्गत असलेल्या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न येत्या महिनाभरात मार्गी लागेल चिन्हे दिसू लागली आहेत. खासदार सुनील मेंढे यांनी याच विषयाला घेऊन प्रमुख अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेत यासंदर्भात निर्देश दिले. बीरसी विमानतळ परिसरातील 106 लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता. या विषयाला घेऊन गावकऱ्यांनी आंदोलनाची भूमिकाही घेतली होती. त्या दरम्यान या लोकांचे पुनर्वसन होणे क्रम प्राप्त असल्याने हा विषय तत्काळ मार्गी लागावा या दृष्टीने आज पुन्हा एकदा खासदार सुनील मेंढे यांनी विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी व अन्य प्रमुख अधिकाऱ्यांना घेऊन महत्त्वाची बैठक घेतली. यावेळेस बैठकीत उपजिल्हाधिकारी…

Read More