127 Views साकोली। या क्षेत्रातील मतदारांना विकास हा शब्द माहित आहे की नाही हा प्रश्न निर्माण होतो. 2014 ला आम्ही मुंडीपार (साकोली) येथे हजारो युवकांच्या हाताला काम मिळावं यासाठी भेल प्रकल्प आणलाय परंतु त्यानंतर जे प्रतिनिधी आलेत त्यांनी या भेलचं भेलपुरी करून हजारो युवकांच्या रोजगार व त्यावर आधारित येणाऱ्या व्यवसायावर कुऱ्हाड मारण्याचे काम केले. 2014 मध्ये ज्यांना निवडून दिले त्यांनी त्या कारखान्याकडे लक्ष दिले नाही परिणामी या क्षेत्रातील हजारो युवक बेरोजगार आहेत. साकोली विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार श्री अविनाश ब्राह्मणकर एक सज्जन व सर्वसामान्य लोकांच्या सुख दुःखात सहभागी होणारा माणूस…
Read MoreCategory: साकोली
ओबीसी नेते परिणय फुके यांनी दिला ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, आता शैक्षणिक शुल्कातून क्रिमी लेअरची अट रद्द
1,381 Views प्रतिनिधी. 25 सप्टेंबर भंडारा/गोंदिया – शासकीय, अशासकीय अनुदानित आणि सरकारी मान्यताप्राप्त खाजगी विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालय/तांत्रिक महाविद्यालय आणि शासकीय विद्यापीठांमध्ये इतर मागासवर्गीय (OBC), भटक्या जाती, विमुक्त जाती आणि विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना तत्त्वावर चालणाऱ्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पालकांना 6 लाख रुपये प्रति वर्ष ते वाढवून आठ लाख रुपये प्रति वर्ष मर्यादा करण्यात आली होती. क्रिमीलेयर अंतर्गत आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा घालून आर्थिकदृष्ट्या दुर्बल ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता. ओबीसी विद्यार्थ्यांच्या या प्रश्नावर राज्याचे माजी मंत्री, विद्यमान आमदार व…
Read Moreगोंदिया: जंगल में “डेंजर टाइगर”, अस्तित्व की जंग में टी-9 बाघ की मौत के बाद फिर मिला एक बाघ शावक का शव…
2,183 Views रिपोर्टर। 23 सितंबर गोंदिया। नवेगाव-नागझिरा टाइगर रिजर्व में 10-11 साल से अपनी बेहतर छवि से जंगल का राजा कहलाने वाले टी-9 टाइगर की मौत हो गई। इस टाइगर की मौत से वन्यजीव प्रेमियों को बड़ा झटका लगा है। खबर है कि गोंदिया जिले के नवेगाव-नागझिरा बाघ टाईगर प्रकल्प के जंगल में नए टाइगर राजा का आगमन हुआ है, जिससे हुई अस्तित्व की जंग में टी-9 की मौत हो गई। कल 22 सितंबर की सुबह 10 बजे के करीब नागझिरा अभयारण्य परिसर के मंगेझरी मार्ग पर स्थित नागदेव पहाड़ी…
Read Moreगोंदिया: दो टाइगरों की आपस की लड़ाई में, टी-9 टाइगर की मौत..
2,064 Views गोंदिया. नागझिरा-नवेगांव व्याघ्र प्रकल्प में पिछले 11 वर्षों से रह रहे युवा बाघ टी-9 की अस्तित्व की लड़ाई में मौत हो गई. यह घटना 22 सितंबर की सुबह 10 बजे के करीब नागझिरा अभयारण्य परिसर के पास मंगेझरी मार्ग पर स्थित नागदेव पहाड़ी के पास वन विभाग के कर्मी गश्त कर रहे थे उस दौरान सामने आई. पिछले कुछ वर्षों में नागझिरा-नवेगांव व्याघ्र प्रकल्प में बाघों की संख्या में वृद्धि हुई है. इसलिए पर्यटकों का आकर्षण अब व्याघ्र प्रकल्प की ओर बढ़ गया है. इस बीच राज्य सरकार…
Read Moreकेंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनात, “गोंदिया जिल्हा प्रथम क्रमांकावर, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी पुरस्कार देऊन केले कौतुक..
976 Views गोंदिया। केंद्र व राज्य पुरस्कृत अशा दोन्ही आवास योजनांच्या अंमलबजावणीत सरस कामगिरीसाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या हस्ते आज गोंदिया जिल्ह्याला प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या टप्पा-एक अंतर्गत विभागात २ लाख ८५ हजार घरकुलांच्या उद्दिष्टापैकी २ लाख ७३ हजार घरकुल बांधण्यात आले आहेत. या योजनेच्या टप्पा-२ अंतर्गत विभागातील जास्तीत-जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी वेळेत नोंदणी पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणांना दिल्या. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांची (वर्ष २०२२-२३) प्रभावी अंमलबजावणी करणारे जिल्हे, तालुके व ग्रामपंचायतींना विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात…
Read More