गोंदिया: ससुर, पत्नी और 4 साल के बेटे को ज़िंदा जलाने वाले क्रूर आरोपी किशोर को फांसी..

1,601 Views गोंदिया न्यायालय ने सूर्याटोला जलितकांड में एक साल बाद सुनाया महत्वपूर्ण फैसला.. रिपोर्टर। 09 मई गोंदिया। एक वर्ष पूर्व गोंदिया शहर के सूर्याटोला स्थित घटित 3 लोगो ( ससुर, पत्नी और 4 साल का बेटा) को पेट्रोल छिड़कर ज़िंदा जला देने की हृदय विदारक घटना ने पूरे गोंदिया जिले सहित विदर्भ को हिलाकर रख दिया था। इस दिल को झकझोर देने वाली घटना पर आज कोर्ट ने महत्वपूर्ण फैसला सुनाया। जिला न्यायालय के अपर जिला व सत्र न्यायाधीश-1 श्री एन. बी. लवटे ने आरोपी किशोर श्रीराम शेंडे निवासी…

Read More

गोंदिया: इतनी जागरूकता, फिर निराशा क्यों.?, 5 बजे तक सिर्फ 56.12 मतदान..

628 Views नागपुर, रामटेक और चंद्रपुर में भी यही हाल… जिलाप्रतिनिधि। गोंदिया। 18वीं लोकसभा के प्रथम चरण के चुनाव हेतू आज 19 अप्रैल को हुए मतदान में बहोत निराशा हाथ लगी। चुनाव आयोग के इतने तामझाम, मतदाता जागरूकता के बावजूद मतदान का प्रतिशत कमजोर रहा। चुनाव प्रक्रिया के मतदान के पूर्व बडी उत्सुकता थीं कि, इस बार मतदाताओं में देश के चुनाव को लेकर खुशी है, क्षेत्र का मतदाता, मतदान प्रतिशत का रेकॉर्ड तोड़ेगा। मतदान के प्रतिशत में बढ़ोतरी होंगी। पर शाम 5 बजे तक चुनाव विभाग द्वारा जो मतदान…

Read More

डॉ.फुके यांच्या प्रयत्नामुळे आशा सेविकांच्या मानधनात वाढ, आता मिळणार 13 हजार रुपये दरमहा…

1,202 Views  डॉ.परिणय फुके यांनी राज्यातील यशस्वी सरकारचे मानले आभार… 13 मार्च/ प्रतिनिधी गोंदिया. आज, मुंबई मंत्रालय येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांनी मांडलेली राज्यातील आशा वर्कर्सच्या मानधनात वाढ करण्याची मागणी शासनाने मान्य करून त्यांच्या मानधनात 5000 रु.भरीव वाढ करून त्यांना न्याय देंण्याचा कार्य केलं आहे. माजी राज्यमंत्री तथा गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके म्हणाले, आरोग्य यंत्रणेचा कणा समजल्या जाणाऱ्या आशा सेविकांच्या मानधनात आज शासनाने वाढ करून न्याय दिला आहे. राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. श्री.फुके…

Read More

मंत्रिमंडल निर्णय: शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक

670 Views             मुंबई। शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नांव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.             १ मे, २०२४ रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसूली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवापुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आली आहे.             सार्वजनिक आरोग्य विभागाने जन्म-मृत्यू नोंदवहीत आवश्यक त्या…

Read More

कोरोना संकटाच्या काळात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक व इतर नुकसानीसाठी शासनाने केली मदत जाहीर…

1,016 Views भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील ५ कोटींची मदत, सरकारचे हे पाऊल शेतकऱ्यांसाठी सर्वच दृष्टिकोनातून महत्त्वाचे -डॉ. फुके भंडारा/गोंदिया. (२२ फेब्रु.) 2020 ते 2022 या कोरोना संकटाच्या काळात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्या संकटाच्या काळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची शेतजमीन, मासेमारी व्यवसाय, घरे, पिकांसह अन्य नुकसानीचा पंचनामा करून विभागीय स्तरावर शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला, मात्र नुकसानीची भरपाई त्या काळात देण्यात आली नाही. याप्रकरणी राज्याचे शेतकरी हितैषी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक पाऊल पुढे टाकत संपूर्ण राज्यातील आपत्तीग्रस्त…

Read More