चालू चुनाव में 10% बिजली दर वृद्धि करने वाली भाजपा सरकार को वोट के माध्यम से सबक सिखाएं- एड.वीरेंद्र जायसवाल

365 Views  अदानी विद्युत प्रकल्प से भंडारा व गोंदिया जिले की जनता को सस्ते दामों में दो रूपया प्रति यूनिट बिजली दिलवा सकता हूं-एड. वीरेंद्र जायसवाल प्रतिनिधि। गोंदिया। लोकसभा के चुनाव शुरू है। ऐन चुनाव के दौरान महाराष्ट्र की भाजपा सरकार ने 10% बिजली दर वृद्धि (बढ़ोत्तरी) कर आम आदमी की जेब मे डाका डाल दिया है। लेकिन इस बिजली दर बढ़ोत्तरी से उनके समर्थक अंध भक्तों को आम जनता की सुख सुविधाओं से कोई लेना-देना नहीं है। भाजपा के लिए वोट मांगने वाले उनके समर्थकों से मतदाताओं को सवाल…

Read More

दोंनो जिलों में बनेगें 25-25 लाख रु. की निधि से पुलिस पाटील भवन- डॉ. परिणय फुके

704 Views  पुलिस पाटिल के जिलास्तरीय सम्मेलन में वरिष्ठ सेवानिवृत्त पुलिस पाटीलों का श्री फुके के हस्ते हुआ सत्कार.. 11 मार्च 2024 गोंदिया। म. रा. गाव. कामगार पुलिस पाटील संघ. का जिला स्तरीय सम्मेलन, कार्यशाला एवं वरिष्ठ सेवानिवृत्त पुलिस पाटिलों का सत्कार समारोह डॉ. आंबेडकर भवन, क्रीड़ा संकुल रोड, मरारटोली गोंदिया में आयोजित किया गया था। जिसमें कार्यक्रम की अध्यक्षता राज्य के पूर्व मंत्री तथा जिले के पूर्व पालकमंत्री डॉ. परिणय फुके ने की। कार्यक्रम में पूर्व पालकमंत्री डॉ. परिणय फुके ने कहा, पुलिस पाटील का ओहदा ग्राम का सम्मानजनक…

Read More

नेट/सेट पीएचडी पात्रताधारक, जि.प. प्राथ. शिक्षकांना ३५% पदोन्नतीद्वारे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक पदावर सामावून घ्या- डॉ. परिणय फुके

163 Views  जि.प. अधिनियम १९६७ मध्ये बदल दुरुस्ती करुन नविन शासन निर्णय निर्गमीत करण्याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले निवेदन.. भंडारा। (06 मार्च) जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक नेटसेट, बीएड उच्च पात्रता धारक प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत आहे. ह्या शिक्षकांना त्यांच्या उच्च शिक्षणाचा विचार होण्याच्या दृष्टीने ग्राम विकास व पंचायत राज विभाग मंत्रालय, मुंबई यांचे पत्र दिनांक १३/१२/२०२१ अन्वये ग्रामविकास विभाग अंतगर्त माहिती शासनाकडे मागविण्यात आली असून त्यानुसार विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर, यांचे पत्र दिनांक ३१/०१/२०२२ अन्वये सविस्तर अहवाल शासनास सादर करण्यात आलेला आहे. परंतु जिल्हा…

Read More

आमगावसह भंडारा, तुमसर रेल्वे स्थानकाचे होणार कायापालट, खा.प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याचे फलित

934 Views  गोंदिया : केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाने देशातील रेल्वे स्टेशन अधिक सुविधायुक्त होवून आधुनिक व्हावे, यासाठी अमृत भारत स्टेशन योजना हाती घेतली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गोंदिया रेल्वेस्थानकाचा समावेश करण्यात आला होता. त्याचबरोबर भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील इतर रेल्वेस्थानकांचेही कायापालट व्हावे, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी प्रयत्न केले. दरम्यान या योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव व भंडारा येथील वरठी तसेच तुमसर रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे. यानुरूप रेल्वे प्रशासनाने तिन्ही स्थानकांचा कायापालट करण्याचे नियोजनही केले आहे. त्यामुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील जनतेचा रेल्वे प्रवास आणखी सोयीस्कर होणार आहे.…

Read More

गोंदियासह पूर्व-विदर्भ क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा अंदाज

1,328 Views          मुंबई, दि.23 : पूर्व विदर्भ क्षेत्रात 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवार 25 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे.  मुख्यत: सोमवार दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षीत आहे. या तीन जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांत गारपीटाचीही शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Read More