आज आढळले 11 नवे रूग्ण;क्रियाशील रुग्णांची संख्या आता 21

18,059 Viewsगोंदिया दि.29 (जिमाका) जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. आज नवे तब्बल 11 रुग्ण जिल्ह्यात आढळून आल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.आज आढळून आलेले 9 रुग्ण हे गोंदिया तालुका आणि 2 रुग्ण हे सडक/अर्जुनी तालुक्यातील आहे.आज अकरा रुग्ण नव्याने आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोना बधितांची संख्या आता 122 वर पोहचली आहे. गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेकडे 184 अहवाल प्रलंबित आहे.आतापर्यंत 102 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.जिल्ह्यात आता 21 क्रियाशील रुग्ण आहे.तर एकाचा मृत्यू झालेला आहे.आज आढळलेल्या रुग्णामध्ये गोंदिया तालुक्यातील 9 रुग्ण व सडक/अर्जुनी तालुक्यातील 2 रुग्ण यांचा…

Read More

गुमशुदा युवक का शव मिला जंगल में;हत्या, आत्महत्या या हादसा?

18,756 Viewsगोरेगांव । तहसील के चिल्हाटी ग्राम में ऐसा एक मामला सामने आया कि २२ वर्षिय युवक गत सप्ताह से घर से लापता था, जो ५ दिनों के बाद चिल्हाटी जंगल परिसर में मृत अवस्था में पाया गया। घटना २७ जून को शाम के दौरान चिल्हाटी के जंगल में सामने आई। घटना को देखते हुए चर्चा चल रही है कि युवक की हत्या, आत्महत्या या हादसे में मृत्यु हुई है। मृतक का नाम चिल्हाटी निवासी नरेंद्र रतिराम मोहनकर (२२) बताया गया है। पोस्टमार्टम रिपोर्ट आने के बाद ही मौत का…

Read More