माजी आ. राजेन्द्र जैन यांची उपस्थितीत- महगाई, घरगुती गैस वृद्धि, धानाला तुटपुंज्या बोनस च्या विरोधात, राकांपा ची बैठक संपन्न

584 Views

 

गोंदिया। (4मार्च), आज राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन कार्यालय, गोंदिया येथे तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पदाधिकारी व् कार्यकर्त्ता बैठक माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, बालकृष्ण पटले, कुंदन कटारे, प्रभाकर दोनोडे, चुन्नीभाऊ बेंद्रे, सौ. पूजा सेठ, केतन तुरकर, नीरज उपवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत जीवनावश्यक घरगुती गॅस च्या दरात होणारी सातत्याने वाढ याचा निषेध करण्यात आला व घरगुती गॅस दरातील वाढ कमी करून सर्व सामान्य जनतेला दिलासा देण्यात यावा. शासनाने जाहीर केलेल्या तुटपुंज्या बोनस ऐवजी शेतकऱ्यांच्या धानाला प्रति १००० रुपये बोनस देण्यात यावा याप्रकारचा प्रस्ताव बैठकीत पारित करण्यात आला हे प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येईल. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती गोंदियाची निवडणूक लढविण्यात येईल असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

खासदार प्रफुल पटेल यांच्या निर्देशानुसार पक्ष बाळकटी करीता राधेश्याम पटले चारगाव, भागेश बिजेवार निलागोंदी यांची राकापा तालुका उपाध्यक्षपदी, राजेश नागपुरे तुमखेडा व कैन्हया पंधरे सिरपूर यांची राकापा तालुका महासचिव पदी निवड करण्यात आली.

यावेळी खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, बालकृष्ण पटले, कुंदन कटारे व मान्यवरांच्या उपस्थितीत अर्जुनी येथील ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र तुरकर, ग्राम खमारी येथील आंनद मत्स्य पालन सहकारी सोसायटी सचिव भीमराव ऊके, चेतराम ऊके यांनी पक्ष प्रवेश केला. श्री जैन यांनी पक्षाचा दुपट्टा घालून सर्वांचे पक्षात स्वागत केले. पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्यात.

या बैठकीला सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, प्रभाकर दोनोडे, बालकृष्ण पटले, कुंदन कटारे, चुन्नीलाल बेंद्रे, जगदीश बहेकार, गणेश बर्डे, केतन तुरकर, सौ. पूजा सेठ, सौ. अश्विनी पटले, सौ. नेहा शेंडे, जगदीश बावणथळे, अखिलेश सेठ, शंकरलाल टेंभरे, नीरज उपवंशी, रमेश गौतम, मदन चिखलोंडे, शिवलाल जमरे, राजेश जामरे, सौ. रजनी गौतम, उषा मेश्राम, रवी पटले, सौ. मीणा बावनकर, शिवलाल नेवारे, लोकचंद मुंडेले, बहादुर सिंह यादव, टी. एम. पटले, मोहनलाल पटले, संतोष शेंडे, चन्दन गजभिये, शेखर पटले, भोजराज राहंगडाले, प्रदीप रोकड़े, धरमलाल राहंगडाले, माणिक पड़वार, लोकेश चिखलोड़े, सावन बहेकार, संदीप मेश्राम, अनिल बावनकर, पवन धावड़े, पी. आर. डहारे, ज्ञानेश्वर ( बाबा ) पगरवार, सदानंद बिरनवार, योगराज नागपुरे, भूमेश्वर मरस्कोल्हे, सतीश कोल्हे, खिलेश मेश्राम, भुवन हलमारे, रविंद्र ठाकरे, देवेंद्र तुरकर, विजय रहांगडाले, रेखलाल तुरकर, राधेश्याम पटले, राजेंद्र टेंभरे, मधुकर साठवणे, धर्मराज नागपुरे, जीतेन्द्र बिसेन, गणराज धावड़े, दामोदर मेंढे, कन्हैया पंधरे, चैनलाल दमाहे, छनूलाल हेमने, फूलचंद पटले, नागरत्न बंसोड़, निहारीलाल ठाकरे, आशीष हत्तीमारे, शिशुपाल उपवंशी, यशवंत गेडाम, राजेश नागपुरे, राजंत दोनोडे, किशोर नागपूरे, दुर्गेश सोनवाने, रतिराम लिल्हारे, प्रभुलाल शेंडे, मुन्नालाल प्रधान, रामेश्वर चौरागड़े, राजेश रहांगडाले, दुर्योधन मेश्राम, भीवराम ऊके, चैतराम ऊके, प्रकाश नेवारे, योगेश अगड़े, राजेश नागपुरे, भूमेश चंडे, मुनेश्वर कावड़े, मनोहर चौहान, योगेश पतहे, हेमराज डहाके, नितिन टेंभरे, मनोज बीजेवार, सुरेंद्र रिणाईत, रोमेंद्र बिसेन, अनिल खरोले, जीवन बोपचे, हर्षवर्धन नागपुरे, मुकेश पटले, दिलीप डोंगरे, गंगाराम कापसे, निवारण बालाधरे, प्रमोद कोसरकर, संजय तुरकर, मदन बिसेन, चमरूलाल बोपचे, द्वारकादास साठवणे, किरण बारापात्रे, देवेंद्र बारापात्रे, पवन धावड़े, मदन शिवणकर, रामु चुटे, विजय ठाकुर, आनंदराव मेश्राम, मुनेश्वर पाटिल, प्रकाश पाटिल, पिंटू बनकर, अजय जमरे, मनोहर पटले, आरजू मेश्राम, राजेश जतपेले, आनंद मेश्राम, इन्द्रराज, शिवचरण चूलपार, गोविंद लिचड़े, संजय चूलपार, कुंजाम, सुनील पटले, शैलेश वासनिक, संजय कावड़े, इन्द्रराज शिवणकर, प्रदीप कोरे, राकेश चुटे, संजय कावड़े, युधिष्ठिर पटले, आनंदराव डोंगरे, तिलकचंद पटले, श्रीराम निखाड़े, रमेश लिल्हारे, अशोक गायधने, धर्मेंद्र गणवीर, प्रवीण लिल्हारे, नेमीचंद ढेकवार, गुणवंत मेश्राम, विजय मेश्राम, शेखर गेडाम, राजकुमार गजभिये, चौधरी, महेश टांडेकर, गोविन्द वासनिक, सुरेश चुटे, राजेश रामटेके, सुरेश भीमते, के. एस. बिरनवार, विजय लिल्हारे, प्रलाद महंत, अशोक ब्राह्मणकार, सुरेश कावड़े, चंद्रदास मुनेश्वर, बुधराम भंडारकर, उमाशंकर ठाकुर, उमेश निर्विकार, विनोद मेश्राम, चंद्रकिशोर नांदने, जीवन प्रशाद दमाहे, राजू खरे, संतोष वाहाने, विडल पारधी, नागो सरकार,बालूराम पाचे, योगेंद्र तुरकर, दीनदयाल मसे, मुन्नालाल रामटेके, माणिक मसे, नितेश पगोटे, लिखनलाल निर्विकार, योगी येडे, कान्हा बघेले, रौनक ठाकुर, नरेंद्र बेलगे सहित पक्ष पदाधिकारी व् कार्यकर्त्ता बहुसंख्येने उपस्थित होते.

Related posts